फोटोशॉपचा हाही एक उपयोग
अगदी शाळेपासून माझी चित्रकला बेकार होती. शिक्षक माझ्या प्रत्येक चित्राला दहापैकी ३/४ मार्क द्यावयाचे. माझ्या एका जिवलग मित्राची चित्रकला चांगली असावी कारण त्याला नेहमीच ८-९ मार्क मिळावयाचे. एकदा मी त्याला माझ्या वहीत चित्र काढावयाला सांगितले; पण त्या चित्रालाही ४ च गुण मिळाले ! आता शिक्षकांना कळत नव्हते म्हणावयाचे कीं माझा मित्र डॅंबिस होता हे अजूनही कळले नाही (शेवटी तोही भावेस्कूलचाच!). असो. सांगावयाची गोष्ट ही की माझी चित्रकला बेकारच.
नववीपासून ती बला टळली. पुढील पन्नास वर्षात चित्रकलेतील भरपूर पुस्तके गोळा केली. जगातील १५ म्युझिअमचे खंड माझ्याकडे आहेत.
मिसळपाव
आलू टिक्की ......
बटाटा - 500 ग्राम (8-10)
ब्रेड - 4
हिरवे मटर - 100 ग्राम
धने पाउडर - एक छोटा स्पून
अमचूर पाउडर - अर्धा स्पून
गरम मसाला - अर्धा स्पून
हिरवी मिरची तुकडे -2 , 3
कोथिंबीर
मीठ ------ स्वादानुसार
रिफाइन्ड तेल / देशी घी - 3 -४ स्पुन
विधि
बटाटा कुकर मध्ये शिजवून घ्या ,मटार गरम पाण्यात उकळून घ्या, मटार थंड झाले कि मिक्सी मध्ये बारीक करून घ्या
कढईत २ चमचे तेल घाला त्यात धने पावडर आणि हिरवी मिरची