माफ
माफ
मी माफ करायचं ठरवलंय
ज्यांच्या मागे वेड्यासारखं धावलो ... धावतो
आणि
त्याचं सोयरसुतक नसलेल्या दगडांना.
मी माफ करायचं ठरवलयं
केसांनी गळा कापनाऱ्यांना
पाठीत खंजीर खुपसानाऱ्यांना
आणि
शब्दांनी रक्तबंबाळ करणाऱ्यांना...
ज्यांनी त्रास दिला त्यांनाही ..
काव्यरस
मिसळपाव