मी केलेल्या दुपट्यांचे नमुने
नमस्कार,
कलादालन ह्या सदरामध्ये मी पहिल्यांदाच लिहित आहे.
माझ्या भाची साठी केलेल्या दोन दुपट्यांचे नमुने :
हा लेख लोकसत्तात आलेला... अगदी मनोरंजक वाटला म्हणून मिपाकरांसमोर मांडतोय ...गेल्या आठवडय़ात पाऊस सुरू झाला तेव्हा मी प्रवासात होतो. संध्याकाळची वेळ. ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या लखलखाटात पावसाची पहिली सर बरसू लागली. एक परिचित गंध आसमंतात दरवळला. मृद्गंध! वेडावून टाकणारा मातीचा हा वास शहरातल्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात राहताना मी पार विसरून गेलो होतो. क्षणार्धात माझं मन पन्नास वर्षे मागं गेलं. लहान असताना केलेलं पहिल्या पावसाचं स्वागत आठवलं.