काय बाई हौस ही !
"
चंद्रकांत तुकाराम कुंजीर (वय 51, रा. भारती विद्यापीठामागे, कात्रज) हे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. 2004 मध्ये याच महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या एका विद्यार्थिनीशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. एका खासगी कंपनीत नोकरीस असलेली ही तीस वर्षीय तरुणी सप्तरंग आकाश, भेकराईनगर, फुरसुंगी येथे राहते. कुंजीर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडल्यामुळे तिने टेस्ट ट्यूब बेबी तंत्राद्वारे त्यांच्या मुलाची कुमारी माता होण्याची इच्छा व्यक्त केली. कुंजीर व तरुणीच्या नातेवाइकांनी समजूत काढूनसुद्धा ती बधली नाही.
मिसळपाव
