समोसा
नमस्ते मिपाकर,
समोसा हा माझा आवडता पदार्थ, कोणाला नाही आवडत? पण कधी घरी करून बघावा हा विचार मनात नाही आला, आत्तापर्यंत! कॅनडाला स्थलांतरित झाल्यानंतर इथे बऱ्याच पंजाबी मैत्रिणी झाल्या आणि भेटीगाठी सुरु झाल्या. बोलता बोलता कळले की नान, सामोसे, छोले भटोरे, पिझ्झा घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे करावेत. त्याबद्दल टिप्सही मिळाल्या. मग वाट कशाला बघायची? लगेच सुरुवात केली सामोसे बनवायला. फोटोही काढले आणि लिहायलाही घेतले. संपूर्ण प्रक्रिया इथे देत आहे.
वाचकहो, तुम्हीही करून बघा आणि कसे झाले ते नक्की सांगा!
ही पाककृती मिसळपाववर असेलही पण तरीही मी, मी बनवलेल्या सामोसाची कृती देत आहे.
मिसळपाव