Skip to main content

अतींद्रिय अनुभव - 1

लेखक सत्या सुर्वे यांनी शनिवार, 05/08/2017 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुस्लिम मुलगा अचानक वडिलांच्या बदलीमुळे एका १००% हिंदू गावांत पोचतो. तिथे त्याला भयानक स्वप्ने पडू लागतात. पुढे काय होते ?

लठ्ठपणा आणि आपली जीभ !

लेखक हेमंतकुमार यांनी शनिवार, 05/08/2017 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
लठ्ठपणा ही ही सध्या जगभर भेडसावणारी समस्या आहे. त्याची कारणे आणि त्यावरील उपाय यावर सतत संशोधन होत असते. अलीकडे एक मजेदार संशोधन वाचले. काही स्थूल व्यक्तींना अति गोड खाण्याची सवय असते. त्याची काही कारणे आहेत त्यात अजून एकाची आता भर पडली आहे. आपल्या जिभेवर निरनिराळ्या चवींचे ज्ञान देणाऱ्या ‘चव-कलिका’ (taste buds) असतात. काही स्थूल व्यक्तींच्या बाबतीत या कलिका ‘मंद (dull)’ झालेल्या असतात. जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्याला तृप्ती आणि आनंदाची भावना होते. पण जर त्या कलिका मंद असतील तर ती भावना लवकर होतच नाही. त्यामुळे अशी व्यक्ती ही प्रमाणाबाहेर गोड खाऊ लागते.

अस्वस्थ बरसात

लेखक रवि बदलापूरेकर यांनी शुक्रवार, 04/08/2017 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
अस्वस्थ बरसात अशीच अवचित आली सर ती पावसाची, सोबत दाटून आली सय तुझ्या आठवणींची तो पाऊस बेफाम तो वारा मदहोश, ती चिंब बरसात असलेली तुझी साथ ते गारठलेले हात ते उष्ण श्वास, होणारे ते स्पर्श हवेहवेसे सारे क्षण आली होतीत मिठीत जेव्हा कडाडली होती वीज, होते मानले किती आभार मी तिचे मनातल्या मनात त्या न संपणार्‍या गप्पा तुझ्या ते न विरणारे हास्य तुझे, आता छळते ही बरसात सदा जेव्हा आठवतात ते क्षण पुन्हा भिजतोय आजही मी तसाच साजणे चिंब तुझ्या आठवणीत, बरसणार्‍या या जलधारात वाहणारे ते स्वप्न इंद्रधनुषी पाहत - रवि बदलापूरेकर
काव्यरस

पावसाळी भटकंती: तुंग, कठीणगड( Tung, Kathingad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 04/08/2017 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
लोणावळ्याच्या दक्षिणेला पवना नदीच्या काठी दुतर्फा उंच उंच डोंगररागा पसरलेल्या आहेत. त्यात प्राचीन काळापासून मानवाच्या वावराची खूण सांगणारी बेडसे, भाजे लेणी आहेतच शिवाय लोहगड विसापुरसारखे बलदंड किल्लेही आहेत. या शिवाय तुलनेने दुय्यम असलेले तिकोना, मोरगिरी असेही काही किल्ले आहेत. असाच एक सुळका आकाशात झेपावलाय. त्यावर तटबंदीचे पागोटे चढवलय आणि नाव दिलय "तुंग".तुंग म्हणजे उत्तुंग किंवा उंच. शिवाजी महाराजांनी त्याचे चढण्याचे कठीणपण ध्यानात घेउन नाव दिले "कठीणगड".पवन मावळाचा आणखी एक रक्षक.

मला भेटलेले रुग्ण - ४

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 04/08/2017 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40426 सीन न. १ तुमच्या मुलाला दमा आहे , असं म्हणायचा अवकाश आईच्या डोळ्यात पाणी आणि काळजीत पडलेला बाप विचारतो " कोणत्या टेस्टस् लागतील अजून ?" "कितीही खर्च आला तरी सांगा आम्ही करायला तयार आहोत !!" "कोणतीही टेस्ट सांगा आम्ही तयार आहोत , काही बाकी ठेवू नका ...." मी म्हणतो "अहो गरज होती तेवढ्या झाल्यासगळ्या आता काही करायची गरज नाही , तुम्ही काळजी करू नका ; १००% फरक पडेल ... तेवढे inhalers चालू ठेवा नियमीत " सीन नं.

ती सध्या काय करते

लेखक अनाहूत यांनी शुक्रवार, 04/08/2017 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
संद्याकाळी मनाला अनामिक हुरहूर लागून राहिली होती आणि मन भूतकाळाच्या रेशमी पडद्यामागं पोहोचल होत. का कुणास ठाऊक पण कधी नाही ती तिची आठवण येत होती . म्हणजे अगदी प्रेमबिम नव्हतं..... का होत ? माहित नाही पण एक हुरहूर होती तिच्या बद्दल . आज राहून राहून तिची आठवण येत होती, खरंच कशी असेल ती ? आणि काय करत असेल.. कुठे असेल .. ती सध्या काय करते ? ********************************************************************************* आज तिला पाहिलं कशी दिसतेय हि चेह-यावर सूज आहे कि काय , किती बेढब झालीय हि आता . ती तेव्हा कशी दिसत होती आणि आता कशी दिसतेय .

जेथे जातो तेथे....

लेखक चामुंडराय यांनी शुक्रवार, 04/08/2017 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
जेथे जातो तेथे तो माझा सांगाती चालतो तयाला हाती धरुनिया गेलो कोठेही तरी देतो आधार दाखवितो मार्ग सदैव मजला सगळे ते नम्बरं ठेवी ध्यानी नीट कनेक्टेड रात्रंदिन केलो देवा तयासी मी सदा खेळतो कौतूके नेट वरी सुखे संचार अंतर्बाही बॅटरी होता डाऊन जीव कासावीस धाव घेतो सत्वर चार्जर कडे इंग्रजी, मराठी टाईपतो वेगे त्यानेची अंगठे बहाद्दर केलो देवा जगात नेटवर्क्स विविध अनेक ड्युएल सिमकार्ड वापरी प्रसंगी बॅलन्स तो संपतो असा भरभर रि-फिलचे बळ अंगी देई देवा रात्री साथ देई माझिया उशाशी प्रभाते आन्हिकाआधी दर्शन तयाचे फोन अलार्म संगीत प्रसंगी वाटाड्या नानाविध रिंग-टोन भुलवी मजला फोटो, चलतचित्रे ठेवीतो
काव्यरस

हॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी (Obedience To Authority)

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 03/08/2017 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire एखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो १. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चिरफाडही आणि २. त्या चित्रपटात आलेल्या विषय वस्तूचे, मांडलेल्या विचार, तत्वज्ञानाचे - ऐतिहासिक, सामाजिक. धार्मिक किंवा तदनुषंगिक इतर प्रकारे विश्लेषण.