तो आणि ती.... यशोदा! (भाग 3)
(खूप प्रयत्न करूनही पहिल्या दोन भागांचे दुवे जोडणे जमले नाही. क्षमस्व! दुवे कसे जोडता येतील यासाठी व्य. नि. कोणी केला तर खूप मदत होईल. धन्यवाद!)
तो आणि ती............ यशोदा!
"गोपाला.... प्रत्येक स्त्रीला बाळाला जन्म देतानाच्या वेदना कायम लक्षात राहातात आणि त्याहूनही जास्त लक्षात राहात ते बाळाचा जन्म घेताच पहिला आलेला रडण्याचा पहिला आवाज. मी मात्र जन्म देताना पूर्ण ग्लानीत होते... जाग आली तेव्हा तू कुशीत होतास. जन्मतःच आपल्या उजव्या पायाचा अंगठा तोंडात घालून चोखत होतास. तुला पहाताच माझा उर भरून आला आणि काहीही कळण्याच्या आत मी तुला पदराखाली घेतला.
मिसळपाव
काही महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्स विक्रम चंद्रा च्या कादंबरीवर टीवी सिरीज बनविणार म्हणून समजले आणि मी उडालो. इंजिनीरिंग ला असताना मला विक्रम चंद्रा चे हे पुस्तक प्रचंड आवडलेले .