मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या
मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या
१. एक प्रेमपत्र
२. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .
३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!
नमस्कार! मुलीच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या वाढदिवसानिमित्त तिला लिहिलेलं चौथं पत्र. ह्यामध्ये असलेले विचार आपल्यापैकी अनेकांच्या मनात आले असतील व तसेच अनुभवही आले असतील म्हणून आपण सर्वांसोबत शेअर करत आहे.
मिसळपाव
बंगाली बाबा
रोज पेपरात, लोकलट्रेनमधे अशा बंगाली बाबूंच्या कडून वशीकरण आणि मुठ मारणे वगैरे हातखंडे वापरून जनतेला त्यांच्या वैयक्तिक कटकटी, शारीरिक समस्या, सहजासहजी सोडवायची हमी देणार्या छोट्या मोठ्या जाहिराती वाचून आपण सोडून देतो. काहीजण त्यांच्याकडे जाऊन समस्त समस्यांवर तोडगे, तोटके यांवर अवलंबून त्यांच्या आधीन होतात. त्यांना खरोखरच त्या उपायांनी हवा तो परिणाम साधला आला कि नाही याची शहानिशा करता येत नाही...
अशी कामे भरपूर वेळ आणि पैसे खर्च करायला लावणारी असतात हे ओघाने आलेच.