चूक कोणाची ?
चूक कोणाची ?
“ अगं , थांब किती पळतेस तू दम लागत नाही का गं तुला , जरा माझा तरी विचार कर गं मी काही तुझ्यासारखी तरुण नाही आता वय झालं आहे माझं “
“ हो आई पण मी कुठे पळत होते तूच तर हळू हळू चालत होतीस आता मला नाही जमत हळू हळू चालायला , चल ना गं पटापट घरी “
“ तुला का घाई झाली आहे पण लवकर घरी जायची “
“ अगं आई , मावशी आली आहे ना घरी खूप दिवस झाले मी मावशीला नाही भेटले “
“ हो हो भेटशील तुझ्या लाडक्या
मिसळपाव