मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दीपावली शुभचिंतन !

डॉ सुहास म्हात्रे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार




सर्व वाचक-लेखक-चालक-मालक मिपाकरांना दीपावलीच्या निमित्ताने उत्तम भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !!!

सर्व वाचक-लेखक-चालक-मालक मिपाकरांना दीपावलीच्या निमित्ताने उत्तम भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !!!सर्व वाचक-लेखक-चालक-मालक मिपाकरांना दीपावलीच्या निमित्ताने उत्तम भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा !!!






वाचने 6333 वाचनखूण प्रतिक्रिया 16

अभ्या.. Sun, 11/04/2018 - 14:12
नका हो, प्लीज. त्या अ‍ॅमेझॉन सेलची अतिचिरपरिचित इमेज नका हो वापरु आपल्या शुभचिंतनाला. बस्स बस्स झालीय ती. नुसते शब्दांनी म्हणले तरी बस्स झाले. येनिवे शुभेच्छा सगळ्यांनाच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि Mon, 11/05/2018 - 10:45
ओके...हे लक्षांतच नाही आले... "माईंच्या ह्यांना पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!"