मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

व्यंगचित्रे

amol gawali · · दिवाळी अंक
H 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 H
दिवाळी अंक वर्ष

वाचने 25346 वाचनखूण प्रतिक्रिया 23

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 06/11/2018 - 11:08
सर्वच व्यंगचित्रे खास आहेत. आवडली. शेवटचं थेट भिडलं. -दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश 06/11/2018 - 11:35
:) व्यंगचित्रांशिवाय दिवाळी अंक अपूर्ण वाटतो. स्वाती

सविता००१ 06/11/2018 - 18:49
खूप छान आहेत व्यंगचित्रे

चौकटराजा 06/11/2018 - 19:56
वृक्षाशेजारची पाटी बुंध्यातच ठोकलेली दाखविली असती तर उपरोध अधिक गडद झाला असता. बाकी ही चित्रे कागद ब्रश वापरून काढली की कसे ? विषय मनाला भिडणारे आहेत . वा !

सौन्दर्य 08/11/2018 - 22:11
व्यंगचित्रे एकदम छान. काही कळली नाहीत कदाचित ती भारतातल्या सद्यस्थिती विषयक असावीत.

जुइ 10/11/2018 - 23:46
तुमच्या व्यंगचित्रांमुळे दिवाळी अंकाला बहार आली! सर्वच व्यंगचित्रे आवडली!

चौथा कोनाडा 12/11/2018 - 13:36
फर्मास व्यंगचित्रं आहेत ! वृक्षतोड, मीटू फटाका, बॅड हॅबिट्स, प्लास्टिकबंदी, मोदीसरकारचा निवडुंग इ व्यंगचित्रं आवडली. चित्रकला पण भन्नाट आहे ! ही व्यंगचित्रं म्हणजे अपल्या दिवाळी अंकासाठी आयसिंग ऑन द केक आहेत ! अमोल गवळीसाहेब, चीयर्स !

In reply to by अभिदेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 17/11/2018 - 22:48
दुस-याला व्याकरण शुद्धलेखन याकड़े लक्ष द्या असं सांगण्यापूर्वी आपलं वाक्य किती बरोबर आहे, त्याचंही जरा चिंतन करून या. आपल्या वाक्यातील 'जरा' शब्द नेमका कुठे टाकायला पाहिजे, त्याचाही अभ्यास करून या असे सुचवावे वाटले. ;) -दिलीप बिरुटे

मदनबाण 18/11/2018 - 21:34
मस्त ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Bom Diggy... (Official Music Video) :- Zack Knight x Jasmin Walia