Skip to main content

माझं "पलायन" ६: हाफ मॅरेथॉनची नशा!

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 30/04/2019 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
६: हाफ मॅरेथॉनची नशा! डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.

बिज्जी लेखिकेची आळवणी

लेखक चलत मुसाफिर यांनी सोमवार, 29/04/2019 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
(ज्यांना ही कविता टोचायला, सॉरी, पोचायला हवी त्यांना नक्की पोचेल अशी खात्री आहे. इतरांनी मात्र ती विशुद्ध साहित्यिक दृष्टीने वाचावी ही नंब्र इनंती!) बिज्जी लेखिकेला असे घाई भारी मिटिंगा लई सुप्रभाती, दुपारी बिज्जी लेखिका ती भुसनळी पेटलेली कुणी त्रास देता ठासते आग 'खाली' स्वयंपाकही तो पाचवीं पूजलेला शिव्या मोजिते पाहता ती घड्याळा तिची नाटिका जी प्रेक्षकां झालि प्यारी सदोदीत टाळ्या फुल्ल तिकिटांचि बारी प्रयोगास येती मोठमोठे असामी पाहता लेखिकेला 'मुग्ध' होती प्रणामी फोनावर फोन 'मागणी' घालणारे (टीप: प्रयोगाची मागणी.

लग्नसराई ...

लेखक चिनार यांनी सोमवार, 29/04/2019 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज लग्नाचा मुहूर्त आहे बहुतेक.. रस्त्यात एक वरात पाहिली. जादूगारासारखा जाडाभरडा वेष घातलेला आणि घामाने लथपथलेला नवरा मुलगा.. वरती सूर्य आज फिफ्टी मारण्याच्या तयारीत आहेच.. बकरा हलाल करण्याआधी भाजून काढण्याची ही कुठली अमानुष पद्धत..!! तिकडे नवरीची परिस्थिती फार काही वेगळी नसते.. चेहऱ्यावर अर्ध्या इंचीचा मेकअप अन चमकी थापलेली..स्वत:च्या वजनाच्या दुप्पट असलेला पेहराव.. तो पायात येऊन पडू नये म्हणून आसपास सतत दोन-चार बहिणींचा जागता पहारा.. आता लोकं ह्यांच्या डोक्यावर अक्षता फेकून मारणार. मग हे दोघं एकमेकांच्या गळ्यात हार घालणार.

घटना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 29/04/2019 06:03 या दिवशी प्रकाशित केले.
, पारा असा चढला आहे कि जीवाची लाही लाही होते माणसांची हि अवस्था तर मुक्या प्राण्यांचं काय होत असेल ? नागनंदिनी सोसायटीत एक घटना घडली उन्हात तापलेला एक साप साने काकूंच्या किचन मध्ये शिरला काकू कुकर लावत होत्या आत डाळ व पाणी होते त्या पाण्यात त्याने डुबकी मारली कुकर लावायचे म्हणून काकूं कुकर जवळ गेल्या झाकण लावताना त्यांना तो साप दिसला सापाला पहाताच त्यांची बोबडी वळाली व त्यांनी मदती साठी धावा सुरु केला सोसायटीचे लोक्स मदतीला आले व सापाला पहाताच त्यांची पण भीतीने गाळण उडाली सोसायटीत नागनाथ सर्प मित्र होता

दाराआडचा पप्पू (आणि त्याची मम्मी)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 29/04/2019 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक पप्पू दाराआडून बघतो आहे बाहेर आशाळभूत नजरेने. किती बाहेर ? मम्मीच्या पदराआडच्याही बाहेर.. ल्युटियन्स झोनच्या पार, वायनाडच्याही पलिकडे... समुद्रापारच्या वाटिकनातल्या परमेश्वराच्या सर्वोच्च प्रतिनिधीकडे, हिरव्या झेंडयाच्या देशातल्या त्या हिमरानाकडे ... देतील का ते मला सिंहासन मिळवून ??? पण सिंहासनावर चौकीदार बसलेला आहे. चुस्त, मस्त, व्यस्त .... चतुर, धाडसी, जबरदस्त ... नवनव्या योजना आखत, शत्रूच्या उरात धडकी भरवत. चौकीदाराला मिठी मारून झाले ...

चित्रपट परिचय – Gifted

लेखक मराठी कथालेखक यांनी सोमवार, 29/04/2019 00:28 या दिवशी प्रकाशित केले.
२०१७ चा हा चित्रपट हिंदीतून बघावयास मिळाला. सात वर्षाची मुलगी मेरी आणि तिचा मामा फ्रँक यांची ही कथा आहे. तशीच मेरीची आजी (आईची आई) एव्हलीन , आणि मृत आई डायान यांची ही कथा आहे. सात वर्षाची ही गोड मुलगी आपल्या मामासोबत राहते आहे. सुमारे सहा-साडेसहा वर्षापुर्वी डायानने फ्रँककडे सोपवत स्वतःला संपवले होते. मामा , एक बोका आणि शेजारी राहणारी घरमालकीण रोबर्टा हे तिचं विश्व आहे. मेरी तिच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप वेगळी आहे कारण तिची बुद्धीमत्ता असामान्य आहे. समवयस्क मुले तिला मंद-पकावू वाटतात. त्यामुळे शाळेत जाण्यास ती उत्सुक नाही.

विहीर

लेखक अन्या बुद्धे यांनी रविवार, 28/04/2019 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
*विहीर: एक नितांतसुंदर अनुभव* ओशो म्हणतात.. First Principle (Truth) cannot be told. If at all it is told, it becomes second principle. Words cannot contain the Truth. All it can do, is to give a pointer towards it. विहीर सिनेमा पाहताना नेमका हाच अनुभव येतो आणि उदमेखून काही न सांगता फार महत्वाच काही सांगून जातो. माणूस कायम अनेक पातळ्यांवर जगतो.. एकाच वेळी. आयुष्य शोभादर्शीतून पहात असल्याप्रमाणे समोर उलगडत जातं. अमूर्त माणूसपण अनामिक ओढ लावत असत, त्याच वेळी त्याच प्राणीपण सुटत नाही. नात्यांतून मिळणारं बंधन उबदारपणा हवाही असतो, आणि त्याच वेळी ते रेशमी दोर काचत ही असतात प्राणांना.

कागदफूल

लेखक इरामयी यांनी रविवार, 28/04/2019 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
मम्म्मी, what is bougainvillea? माझी छोटी मला विचारत होती. मी तिला बोगनवेलीचं चित्र दाखवलं, थोडीशी माहिती वाचून दाखवली आणि मग माझं मलाच कळलं नाही की माझं मन भूतकाळात कधी घरंगळलं ते. माझ्या लहानपणी आम्ही मुली बोगनवेलीच्या फुलांना कागदी फुलं म्हणत असू. उन्हाळ्याच्या सुट्टया लागण्याच्या जरा आधीपासून आजूबाजूच्या घरांच्या कुंपणांवर एखाद्या सिद्धहस्त कलावंताने चितारल्यागत लगडलेली ती गडद गुलाबी पर्णसादृश फुलं म्हणजे बोगनवेलीची फुलं. या बिनवासाच्या फुलांची मला आणि माझ्या मैत्रिणींना कसली मोहिनी होती काय जाणे!

माझं "पलायन" ५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना

लेखक मार्गी यांनी शनिवार, 27/04/2019 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
५: सिंहगड घाट रस्त्यावर धावताना डिस्क्लेमर: ही लेखमाला कोणत्याही अर्थाने तांत्रिक मार्गदर्शिका नाही. ह्यामध्ये मी फक्त माझे रनिंगचे अनुभव लिहित आहे. मी जसं‌ शिकत गेलो, ज्या चुका करत पुढे गेलो ते सर्व लिहित आहे. हे लेखन फक्त रनिंगचे व्यक्तिगत अनुभव म्हणून बघितलं जावं. जर कोणाला टेक्निकल मार्गदर्शन हवं असेल तर एक्स्पर्ट रनर्सचं नाव मी सुचवेन. धन्यवाद.