सुपरनॅचरल - इंग्रजी मालिका
इंग्रजी मालिका : सुपरनॅचरल
साधारण वर्ष दिड वर्षापूर्वी सुपरनॅचरल ही मालिका गवसली . प्रत्यक्षात ह्या मालिकेची प्लॉट लाईन काय आहे हे 6 - 7 वर्षांपूर्वीच पाहिलं होतं ..
" 2 भाऊ आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पॅरानॉर्मल गोष्टी शोधून काढून नष्ट करण्याच्या आपल्या फॅमिली बिजनेस मध्ये उतरतात "
अशी अगदी थोडक्यात माहिती वाचून मालिका पाहण्याची मुळीच इच्छा झाली नव्हती . वर्षभरापूर्वी जेव्हा पाहायचं ठरवलं तेव्हाही साशंकताच होती .. पण 10 - 15 एपिसोड पाहिल्यानंतर या मालिकेच्या प्रेमात पडले .
मिसळपाव