कवित्व इथले संपत नाही
लेखनविषय:
काव्यरस
कवित्व इथले संपत नाही
रोज गळवं ठणकत राहते
प्रोवक्ता अजुनही गातो
पाठशाळेत शिकवीली गिते
ते झरे भक्तीउमाळ्याचे
ती उधारीची भगवी माया
यांच्यात खपलो आपण
फुकां पुन्हा उगवाया
जोरात इंद्रिये अवघी
भुणभुणायची दुःख सैनिकांचे
आठवणार नाही आता
स्मरण त्यांच्या त्यागाचे
ती जळमटं मेंदुत विणलेली
आयुष्य कुरवाळायां गेली
बेरोजगारीच्या वनवासातील
अनस्थेशिया जणु उरलेला
वाचने
3350
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
हे काय आहे ??
In reply to हे काय आहे ?? by प्रलयनाथ गेंडा…
नै समज़ल तर सोडुन दया.
बुळुक बुळुक बुळुक!
मोक्ल्य दहि धिश चि आथ्वन आलि
In reply to मोक्ल्य दहि धिश चि आथ्वन आलि by हस्तर
आथ्वन आलि
भय इथले संपत नाही