शं नो वरुण: । एक अनावृत्त पत्र
शं नो वरुण: ।
प्रिय विश्वव्यापीजनमुदितेश्वरा,
तुझ्या सुयोग्य असा मायना नाही शिकलो. उगाच औपचारिकता कशाला? जन्मापासून नातं आहे तुझ्याशी. आई सांगते की कंबरेएवढ्या पाण्यातून मामा डबा घेऊन यायचा तिला माझ्या वेळेला. फक्त मीच कशाला? या वसुंधरेवर कोणाच्या जन्माला तू साक्षी नव्हतास?
पंचमहाभूतांच्या खेळांत भाग घ्यायला खूप आधीपासूनच तू भूत होऊन तयार होतास, तेव्हापासून आजतागायत तसाच आहेस. मी तेव्हा नव्हतो असं तुझ्या मनांत तरी कसं आलं? जेव्हा सगळी भूतं रचली जात होती तेच तर आमच्या सर्वांचे बेगडी जन्माचे क्षण.
मिसळपाव
बहुप्रतीक्षित गुगल ऍडसेन्स आता मराठीसाठी देखील सुरु झाले आहे. मराठी डिजीटल प्रकाशक गेल्या अनेक वर्षांपासून गुगल ऍडसेन्स मराठी वेबसाईटसाठी सुरू होण्याची वाट पाहत होते.
सध्या गुगल, फेसबुक यासारख्या कंपन्यांनी स्थानिक भारतीय भाषांवर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात पुण्यात सर्च कॉन्फरन्स झाली होती. त्यावेळीच लवकरच मराठी संकेतस्थळांची गुगल ऍडसेन्सची सुविधा देईल अशी चर्चा सुरु होती.
अचानक भेटीनंतर त्या एकमेकांचे जीवन कसे बदलले.