India Deserves Better - ७. रस्ते अतिक्रमण, ढिम्म प्रशासन आणि आपण
सोबत attach केलेला video पाहिलाच असेल, तर त्या पासुनच आपण सुरुवात करुयात.
रस्ते अतिक्रमण
पदपथावरील अतिक्रमणे , सायकल ट्रॅक वरील अतिक्रमणे ( पहिल्या भागात याचा उल्लेख आहेच) , रस्त्याच्या दोन्ही बाजुला, टपर्यांचे , विक्रेत्यांचे अतिक्रमण आणि त्याच बरोबर बेशिस्त पद्धतीने रस्त्यावरती लावलेली वाहणे हे दृष्य आता बर्यापैकी सर्व शहरांचे चित्रच झालेले आहे.
वरील video हा स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड मधील काळेवाडी फाटा ते रहाटणी फाटा येथील असले तरी ते प्रातिनिधिक चित्र आहे, या पेक्षा ही खराब अवस्था पिंपरी कॅम्प, भोसरी भाग
मिसळपाव