Skip to main content

सुट्टीतील प्रेम

लेखक Shubham vanve यांनी शुक्रवार, 24/04/2020 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती. ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला, माऊशीकड आलती. त्याच रात्री अंधारात आमची भेट झालती. अंधारात फक्त आमची एकमेकांशी बोलनी झालती. आणि नंतर तिने माझ्याकडे आणि, मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती. आशा काही रात्री गेल्यानंतर आमच्या नात्याला सुरवात झालती. का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती. कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती.
काव्यरस

सुट्टीतील प्रेम

लेखक Shubham vanve यांनी शुक्रवार, 24/04/2020 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
मी ११वीत गेलतो, आणि तिची ९वी झालती. ती ऊन्हळ्याच्या सुट्टीला, माऊशीकड आलती. त्याच रात्री अंधारात आमची भेट झालती. अंधारात फक्त आमची एकमेकांशी बोलनी झालती. आणि नंतर तिने माझ्याकडे आणि, मी तिझ्याकडे पाहता पाहताच २री-३री रात्र गेलती. आशा काही रात्री गेल्यानंतर आमच्या नात्याला सुरवात झालती. का कुनास ठाऊक पण या नात्याची दोर हि जास्त लांब न्हवती. कारन ति फक्त सुट्ट्यांसाठीच आलती. सुट्ट्या संपताच ति ति तिच्या गावी निघुन गेलती.
काव्यरस

पुणे ते कन्याकुमारी: ४ कित्तुर - येल्लापुर भाग २

लेखक प्रशांत यांनी शुक्रवार, 24/04/2020 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते कन्याकुमारी: ४ कित्तुर - येल्लापुर - भाग १ आबा पाटिल यांनी लिहला आहे. कॉल घेणे शेफ के डी यांनी बनवुन दिलेल्या प्लॅन नुसार तिसऱ्या दिवशी एकूण १५३ किमी अंतर पार करून धारवाड येथे मुक्काम करायचे होते. आदल्या दिवशी कराड वरून निघायला उशीर झाला व निपाणीला रात्री हॉटेल शोधण्यात बराच वेळ गेला त्यामुळे पाहिजे तेवढा आराम झाला नव्हता म्हणून आम्ही धारवाड एवजी कित्तुर थांबू असा निर्णय घेतला (कॉल घेतला). कित्तूरला पोचल्यावर हॉटेल मालकासोबत फोनवर बोलून रूम बुक केली त्यामुळे आम्हाला रूम मिळाली.

चिमुलवाड्यावर योग शिबीर

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शुक्रवार, 24/04/2020 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याचे दिवस होते. सकाळचीच वेळ होती. हगणदारी मुक्त योजनेखाली गावात प्रातर्विधी केंद्रांची बांधणी झाल्याने सकाळी सकाळी हातात बादल्या घेऊन "रोपे लावण्यासाठी" बाहेर पडणाऱयांची संख्या बरीच कमी झाली होती ! वाड्यावरील शाळेतल्या पोराट्यांना अर्थातच उन्हाळ्याची सुटी होती. पण सकाळी सकाळीच भक्तिरूप दिगंबर काका भूपाळ्या, भजने म्हणत गळा काढत असल्याने पोरांच्या उशिरा उठण्याच्या बेताला रोज वाळवी लागलेली असे. असो, तर अश्याच दर सकाळी सावरगावच्या बहुतेक बायका सकाळी सकाळी गावच्या रस्त्यावर चालायला जात असल्याची बातमी मिळाल्यापासून काका कामत आणि गुरव गुरुजींनीहि चालायला जाण्याचा दिनक्रम सुरु केला होता.

दोसतार - ४३

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 24/04/2020 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
अरे हे काय . अज्या का उभा आहे वर्गासमोर, असा मधेच . का रे काय झाले. काय झाले. अरे तिसरा तास संपून छोटी सुट्टीही संपली. आता चौथा तास सुरू झालाय. सस्स्स्स्स्स… श्शीशी… मुलांनी नाराजी व्यक्त केली. ऑफ तास संपला होता.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46227 शिक्षक दिन येवून गेला . संध्याकाळी घरी जाताना रस्त्यात कोणाच्या तासाला काय गम्मत झाली हेच बोलत बोलत गेलो. सगळेच तसे बोलत गेले. मज्जा तर प्रत्येक तासाला झाली होती. प्रत्येल्काला काहीतरी नवीन सापडले होते. कविता अजिबात न आवडणारा रघु कविता चालीवर गुणगुणत होता.

मिसळपाव .कॉम (मिपा)चे काम कसं चालतं?

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 23/04/2020 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेली १३ वर्षे आपलं मिसळपाव.कॉम संकेतस्थळ अव्याहत सुरू आहे. लोकांना मराठीत व्यक्त होता यावं आणि मराठी लोकांशी गप्पा मारता याव्या व चर्चा करता यावी या साध्या हेतूने मिसळपाव.कॉम सुरू झाले होते. तेव्हाच्या म्हणजे २००७ मध्ये आंतरजालावर मराठी सहज लिहीता यावी व सहज व्यक्त होता यावे ही सुध्दा प्रेरणा होती. मिपा गेल्या काळात अनेक उतार चढावांतून गेलंय. आणि अनेक लोक सुरूवातीपासून येथे आहेत. आज येथे लिहीतोय ते नवीन आलेल्या सदस्यांना मिसळपाव.कॉमचे काम कसे चालते हे कळायला हवे यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे.

लेपाक्षी - हम्पी व परत भाग 3

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 23/04/2020 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 भाग 2 आता भाग दोन वरून पुढे सकाळचे सुमारे सात . ट्रेन होस्पेट स्टेशनात शिरली. धोपटी पाठिशी मारून बाहेर आलो .बाहेर येणाऱ्या प्रत्येका भोवती रिक्षावाल्यांचा गराडा व गलका . मी अगोदर ठरवून ठेवलेले वाक्य " मला बेल्लरीला जायचेय ! " सांगून सुटका करून घेतली. एका रिक्षावाल्याने २० रू मध्ये बस स्थानकावर सोडले .

नरभक्षकाच्या मागावर !

लेखक रश्मिन यांनी गुरुवार, 23/04/2020 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
केनेथ अँडरसन म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर दक्षिणेचा जिम कॉर्बेट ! लालित्यपूर्ण भाषेत जंगलाचं चित्र उभं करण्यात अतिशय वाकबगार असणाऱ्या केनेथ ची पुस्तके १९५० च्या दशकापासून पुढे खूप गाजली. जीवावर बेतू शकणाऱ्या साहसात आनंदाने उडी घेऊन नरभक्षकाचा खात्मा करणे हे या स्कॉटिश वीराचे आवडते काम ! निसर्गावर आणि प्राणिमात्रांवर अतोनात प्रेम करणाऱ्या केनेथ ने मजा म्हणून शिकार करण्याचे उदाहरण अगदी क्वचितच मिळेल.

पुणे ते कन्याकुमारी: ४ कित्तुर - येल्लापुर

लेखक आबा पाटील यांनी बुधवार, 22/04/2020 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - पुणे ते कराड पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - २: कराड ते निपाणी पुणे ते कन्याकुमारी - ३ : निपाणी ते कित्तुर दिवस चौथा - 18 डिसेंबर 2018 मंगळवार कित्तुर - येल्लापुर सकाळी लवकर उठून बॅग पॅक करणे. सायकलला पॕनीयर जोडणे, इत्यादी गोष्टी आवरुन आम्ही खाली आलो. पॕनीयर म्हणजे सायकल सोबत सामान वाहून घ्यायचे पिशवी, जी मागच्या चाकावरती कॅरियरवर लावल्या जातात आणि पीटर पॕनीयर घेऊन आला होता.