स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip । आजरा-रामतीर्थ, आंबोली , हिरण्यकेशी, महादेवगड
स्वर्गीय कोकण ची - Bike Road Trip । आजरा-रामतीर्थ, आंबोली , हिरण्यकेशी, महादेवगड
कोकण special Bike Road ट्रिप , पुण्यातून ट्रिप ला सुरुवात केली, कोल्हापूरचा मित्र सागर ने कोल्हापुरात join केलं आणि आम्ही निघालो तळ कोकणच्या दिशेने , ठरलं होत वाटेत दिसतील ते स्पॉट explore करायचं मग काय ३ दिवस , जवळपास १००० km चा प्रवास आणि स्वर्गीय कोकणातील भारी भारी भरपूर स्पॉट्स ..
पहिल्या दिवसाच्या प्रवासातील काही स्पॉट्स आपल्या कोकण ट्रीपच्या पहिल्या व्हिडीओ मध्ये
१. रामतीर्थ , आजरा
कोल्हापूर जिल्ह्यातील आजारा या गावापासून २km अंतरांवर असलेला रामतीर्थ मंदिर आणि धबधबा .
मिसळपाव