कलिन्दर या प्राण्या बद्दल कोणाला काही माहित आहे का?
मी लहान असताना आमच्याकडे घराना पोटमाळे असत. त्यात कलिन्दर नावाचे प्राणि वसति साठी असत. काळा रन्ग , लाम्ब शेपटी , लाल डोळे, माकड आणि मांजर सद्रुश हा प्राणी पोटमाळे असलेली घरे संपली तसा नहिसा झाला.
या प्राण्या बद्दल कोणास काही माहित असल्यास सांगावी
मिसळपाव