चटणी रोल
अर्धा किलो बटाटे उकडुन
पाव वाटी कणिक किंवा ब्रेड कुस्करुन
मिठ चविपुरते.
चटणी साठी
अर्धा नारळ खवुन
४ मिरच्या, तिखट आवडत असेल तर जास्त घ्याव्या
अर्धे लिंबु
चविपुरते मिठ
तळण्यासाठी तेल.
क्रमवार पाककृती:
उकडलेले बटाटे स्मॅश करावेत. मग त्यात पाव वाटी कणिक किंवा ब्रेड क्रम्स आणि चविपुरते मिठ मिसळुन एकजिव करावे.
वरील चटणीचे सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरमध्ये चटणी करावी. आता बटाट्याच्या तयार केलेल्या मिश्रवाची चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा घेउन पोळी लाटावी.
मिसळपाव