कोळंबी-शेवगा-कैरीची आमटि (१८ छायाचित्रांसह)
मंडळी,
'कोळंबी-शेवगा-कैरीची आमटि' हि दोन पुर्वप्रकाशित पा.कृं.ची ( ललिता - 'कोलंबीची आमटी' आणि लवंगी - 'कांदा-कोलंबी-कैरीच कालवण') सरमिसळ करुन उदयास आलेली एक नव पा.कृ. आहे. ह्या पा.कृ. चे श्रेय मुळ पा.कृं.च्या लेखिकांना समर्पित आहे.
१. साहित्यः
* १/२ किलो मस्त ताजी कोळंबी (साधारणपणे २ वाट्या)
* ५-६ मिरे
* १ चमचा धने
* ४-५ सुक्या लाल मिरच्या
* १ वाटि ताजे खोवलेले नारळ
* २ चमचे आलं-लसुण-मिरचीच वाटण
* १ मध्यम कांदा उभा चिरुन
* १-२ शेवग्याच्या शेंगा (३-४" तुकडे करुन)
* १ कैरी उभ्या फोडी करुन
* १ वाटि नारळाचे दुध
* फोडणीसाठी हिंग आणि मोहरी
२. मसाल्याची कृती: * थोड्या तेलामधे मिरे, सुक्या मिरच्या आणि धने परतुन घ्या
* परतलेले मिरे, धने आणि मिरच्या हे खोबर्याबरोबर वाटुन घ्या
३. आमटिची कृती: * एका भांड्यात (कढई सारख्या) तेल गरम करुन त्यात हिंग-मोहरीची फोडणी करुन घ्या
* मोहरी तडतडली कि त्यात आलं-लसुण-मिरचीच वाटण परतुन घ्या (वाटण सुट्टं होईपर्यंत)
* आता कोळंबी टाकुन हलका सोनेरी रंग येउ पर्यंत परता
* कांदा टाकुन थोडा होईपर्यंत परतुन घ्या
* शेवग्याच्या शेंगांचे आणि कैरीचे तु़कडे घालुन २-३ मिनीटे परतुन घ्या
* आता वाटलेला मसाला घाला
* मसाला नीट हलवुन थोडा परता
* नारळाचे दुध घालुन नीट हलवुन घ्या
* आता आमटि पातळ-घट्ट हवी असेल त्या प्रमाणात पाणि घालुन १० मिनीटे होउ द्या
* आमटि तयार आहे!
आपले चवदार अनुभव जरुर कळवा! :D

गरमा गरम भाता बरोबर ह्या आंबट-तिखट आमटिचा स्वाद घ्या!!!

आपले चवदार अनुभव जरुर कळवा! :D
वाचने
8210
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
पांथस्थ..
In reply to पांथस्थ.. by प्राजु
हे काय
कलेजा खलास
बा पांथस्था . . .
In reply to बा पांथस्था . . . by सुक्या
लगे रहो
मस्तचं
(विषय दिलेला नाही)
कोणता सुड घेतोस तु?
हे काय?
In reply to हे काय? by अनंत छंदी
हि पा.कृ. मी
व्वा!!
काय दिस्तेय आमटी!!
सुंदर
लई भारी.... पार्सल पाठवून द्या...
आहाहा!
च्या मारी