उद्या मिपा बंद..
राम राम मिपाकरहो,
मिपाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आणि मिपावर येणार्या अधिकाधिक ट्रॅफिक/डेटाबेसमुळे मिपाची क्षमता वाढवायचे काम सध्या सुरू आहे. सबब, काही चाचण्यांकरता म्हणून उद्या बुधवार दि १० डिसेंबर २००८ रोजी भा प्र वेळेनुसार सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत मिपा विश्रांती अवस्थेत असेल. कामकाज लौकर आटपल्यास ते ९ वाजण्याच्या आधीही सुरू होऊ शकेल. सभासदांच्या गैरसोयीकरता मिपा व्यवस्थापन दिलगीर आहे!
आपला,
(मायबाप मिपाकरांचा ऋणी) तात्या.
मिसळपाव
पर्याय १: मधुबाला...
पर्याय २: माधुरी दिक्षित...
पर्याय ३: तुलना करणे शक्य नाही......
काय मंडळी, विचारात पडलात ना?
याच विचारात पडलेला,
उम्मि...