तु म्हणजे....
तु म्हणजे...
तु म्हणजे...
सकाळचं गवतावरलं दव सुंदर..
तु म्हणजे...
खळाळत्या समुद्रातला नितळ कातळ..
तु म्हणजे...
रणरणत्या वाळवंटातले थंडगार मरुस्थळ..
तु म्हणजे...
देवासमोर लावलेला दिवा प्रांजळ..
ही कविता कॉलेज मधे असताना लिहिलेली आहे . प्रथमच सार्वजनीक रीत्या प्रकाशित...
मिसळपाव