मिपा ही एक चळवळ आहे व ह्याच्या माध्यमातून अनेक लोक अनेक अभ्यासपूर्ण विशयान्ची मांड्णी व प्रबोधनाचा प्रयत्न आपल्या बहारदार लेखणीतून करत असतात. अनेक लेख वाचून तर सदस्यांच्या बुद्धिमत्तेचे आशर्य वाटते हेवा देखील वाट्तो. मी एवढा सरस लेखक नेसलो तरी ह्या चळवळीचाच एक भाग म्हणून हा धागा सुरु करून खालील मुद्दे मांडत आहे. ह्या माध्यमातून तरुण मतदरांमध्ये काही जाग्रुती /माहिती पुरवण्याचा धागा सुरु करतोय.
एप्रिल - मे मध्ये लोकसभेच्या निवदणुका आहेत. ह्या निमित्तने सर्व मिकरान्ना विनम्र आवाहन करतो कि प्रत्येकाने न चुकता मतदान करावे .
मतदान करतन्ना किमान खालील काही गोष्टिंची कळजी नक्की घ्यावी.
१. उमेदवाराची पार्श्व भूमी माहीत करुन घ्यवी.
२. आपला प्रतिनीधी सुशिक्शीत असेल ह्याची काळजी घ्यावी.
३. आपण मत देत असलेल्या उमेदवाराचा सामाजिक कार्यात (राजकीय नव्हे) सहभाग कितपत असतो हे माहित करून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करावा.
४. लोकसभेच्या निवडणुका ह्या राष्ट्रीय स्तरावरच्या असतात, त्यामुळे मतदान करतन्ना स्थानिक मुद्द्यांन्ना फारसे प्राधान्य न देता राष्ट्रीय मुद्यांना महत्व दिले पाहिजे.
स्वहितापेक्षा राष्ट्रहित आधिक महत्वाचे आहे ह्याचे सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी व नागरिकांन्नी भान ठेवावे.
५. गुंड प्रव्रुत्तीच्या, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व मलीन चरित्र असलेल्या व्यक्तीस कदापीही मतदान करू नाये. सद्यस्थितीत अशी पार्श्वभूमि नसलेले उमेदवार सापडणे खूपच कठीण आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे..पण ही परिस्थिती आपल्या मतदान न करण्या मुळेच निर्माण झाली आहे हे लक्शात घ्या.
वरील मुद्दे सूज्ञ मिपाकरांच्या द्रुष्टीने फारच प्राथमिक स्वरूपाचे असतील ह्यात वाद नाही. हे मुद्दे मी येथे प्रकट करणे (तात्या व इतर ज्येष्ठ मिपाकरांसमोर) म्हणजे ल.तों.मो.घा. आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहेच.
तरी आपल्यापरीने थोङी जाग्रुती करण्याचा खारीचा प्रयत्न आहे... सींहांनी आपला वाटा उचलावा व आपला अभ्यास्पूर्ण प्रतिसाद देवून मार्गदर्शन करावे ही अपेक्षा वजा विनन्ती.
वाचने
3847
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपली कळकळ
आहो तात्या
In reply to आपली कळकळ by विसोबा खेचर
हम्म
वर
पूर्वी...
असे
In reply to पूर्वी... by सुनील
फॉर्म ४९ ओ?
In reply to असे by विसोबा खेचर
अहो पण
In reply to असे by विसोबा खेचर
वरील पैकी कोणीही नाही
वरील पैकी
In reply to वरील पैकी कोणीही नाही by प्रकाश घाटपांडे
अगदी बरोबर
In reply to वरील पैकी by मराठी_माणूस
वरील बर्याच जणांशी सहमत!
मतदान
मतदान हे
In reply to मतदान by नरेन
१.
पुर्ण्प्णे सह्म्त
हा मजकूर
In reply to पुर्ण्प्णे सह्म्त by पात्र