आफेलकुकन अर्थात ऍप्पल केक !!!
साहित्य
१२५ ग्राम बटर/तूप/लोणी,१२५ ग्राम साखर,३ अंडी,लिंबाची किसलेली साल १ चमचा
१.५ चमचा लिंबाचा रस,१ चिमूट मीठ,२०० ग्राम मैदा,१/४ कप दूध
२ चहाचे चमचे( कापून/फ्लॅट) बेकिंग पावडर
३ ,४ मध्यम आकाराची सफरचंदे
कृती
बटर भरपूर फेटणे, साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.१ चिमूट मीठ,लिंबाची साल व रस घालणे आणि फेटणे.मैद्यात बेकिंग पावडर मिक्स करणे. हा मैदा थोडा थोडा घालत फेटणे.
मिसळपाव