नवा सेवादाता
नमस्कार,
नव्या जागेवर आल्यावर काही अडचणी असतील तर त्या येथे नोंदवाव्या. नवीन जागेवर आल्याने आता इतर छोटे मोठे बदल करता येतील. त्याबाबत सूचना सुध्दा येथे देता येतील.
सध्या मिसळपाव.कॉम हे मिसळपाव.इन या पत्त्यावर चालू आहे. लवकरच मिसळपाव.कॉम उघडले असता येथे येता येईल. सर्व सदस्यांना अशी नम्र विनंती आहे की मिसळपाव.कॉम हे नाव पुर्ववत सुरू झाले की केवळ मिसळपाव.कॉमचाच वापर येथे येण्यासाठी आणि येण्याची नोंद करण्यासाठी करावा. मिसळपाव.इन हे काही खास कामांसाठीच वापरल्या जाईल. जसं आज मिसळपाव.कॉम चे बदल होई पर्यंत त्याचा वापर केला जातोय.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव