Skip to main content

प्रणयाचा प्याला...!!!

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 03/06/2009 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाच्या पेटलेल्या पाण्यात... वार्‍याच्या वेगवान वाटेवर... बेटावरल्या बहरलेल्या बागेत... आकाशाच्या अमर्याद आभासात... सागराच्या संथ सुरावटीत... सूर्यकिरणांतील सुप्त सप्तरंगांच्या साक्षीने... इंद्रधनुष्याचा इरसाल इब्लीस इशारा... "प्रियेसोबत प्यावा प्रणयाचा प्याला..!!" "प्रियेसोबत प्यावा प्रणयाचा प्याला...!!!" --- निमिष सोनार, पुणे
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 1172
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

आणि गावं .... "निशाणा... तुला दिसला ना?..." :D "आकाशाच्या अमर्याद आभासात"... म्हणजे काय हो? -अनामिक