Skip to main content

देवा! मला रोज एक नवी चूक करू दे!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 15/07/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
"म्हणजे त्या चुकेतून माझी सुधारणा होईल.कारण चूकच केली नाही तर सुधरायचं कसं?" "जेव्हा पासून मी माझ्या आईवडीलाना मला एक मुलगी पसंत आहे आणि मी तिच्याशी लग्न करायचा विचार करतोय असं सांगितलं त्यापासून त्यांच्याकडून उपदेशाचा माझ्यावर सतत भडिमार होत राहिला.जास्त करून माझ्या वडीलांकडून उपदेश जास्त येत होता.मी आणि ते एकदा एका रात्री जवळ बसून त्यांनी जे मला सांगितलं ते त्यांनी आपल्या मनात बरेच दिवस ठेवलं होतं." मी आणि दिपक एकदा लहानपणाच्या आठवणी काढून गप्पा करीत होतो.एखादी बालवयातली चूक पुढल्या जीवनात कशी त्रास देत असते,त्याबद्दल दिपक मला आपला अनुभव समजावून सांगत होता. दिपक पुढे म्हणाला, "मला वडील

काही गाणी हवी आहेत....

लेखक नानबा यांनी बुधवार, 15/07/2009 08:14 या दिवशी प्रकाशित केले.
शिव कल्याण राजा अल्बम ची गाणी एक एक मिळू शकतील का?? माझ्याकडे संपूर्ण अल्बम आहे पण मला वेगवेगळी गाणी हवी आहेत. त्याच बरोबर राजा शिव छत्रपती मालिकेचे शिर्षक गीत सुद्धा हवे आहे. mp3 गाणी कुणाकडे असल्यास मला pratham.phadnis@gmail.com ई मेल कराल का????

आजची ऑर्डर

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/07/2009 08:03 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव - १ बटाटावडा - १ जादा पाव -८ तर्री रस्सा आणुन ठेव नंतर कटिंग चहा -१ आमच्या कडे म्हणतात :
वाह रे तेरा डाव
एक मिसळ और १०-१० पाव !

विमानातून घेतलेली छायाचित्रे

लेखक विकास यांनी बुधवार, 15/07/2009 07:24 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी मधे न्यूअर्क न्यूजर्सीवरून बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स मधे येत असताना. खिडकी होती आणि स्वच्छ सूर्यप्रकाश होता...

पॅरीसमधे मराठा रेजिमेंट

लेखक विकास यांनी बुधवार, 15/07/2009 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
१४ जुलै हा दरवर्षी "बॅस्टील डे" (Bastille Day parade उच्चार?) - राष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो. १४ जुलै १७८९ ला बॅस्टील किल्ल्यावर हल्ला करून तेथील तुरूंग जनतेने १६ व्या लुईच्या ताब्यातून मिळवला आणि राज्यसत्तेविरुद्ध प्रथमच एकत्रित आवाज उठवला. फ्रेंच राज्यक्रांतीची ही सुरवात समजली जाते. दरवर्षी हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मनमोहनसिंग यांना सपत्निक निमंत्रित केले होते आणि भारतीय सैन्याला पण संचलनात भाग घेण्यासाठी विशेष अतिथी म्हणून पाचारण करण्यात आले होते. त्यात भारतीय सैन्यदल आणि मराठा रेजिमेंट अशांचा सहभाग होता.

मुलांना अर्थकारण शिकवायचय?

लेखक स्वाती२ यांनी बुधवार, 15/07/2009 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मुलगा एका प्रोजेक्ट साठी रिसर्च करतोय त्या निमित्ताने त्याला Junior Achievement या संस्थेबद्दल माहीती मिळाली. ही संस्था मुलांना उद्योजकता,संपत्ती निर्माण, आर्थीक व्यवहार या बद्दल शिक्षण देते. संस्थेचे जाळे जगभर पसरलेले आहे. प्राथमिक शाळेपासून हायस्कूल पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे उपक्रम आहेत. संस्थेचे संकेतस्थळ http://www.ja.org/default.asp

आला पाऊस पाऊस.....

लेखक अनिरुध्द यांनी मंगळवार, 14/07/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
आला पाउस पाऊस आल्या सरींवर सरी त्यात न्हाऊन न्हाऊन सुखावली धरती सारी आला पाउस पाऊस आकाशात ढग काळे एक मल्हाराची धून नभ आज हे आळवे आला पाउस पाऊस त्यात वा-याची ही मस्ती धरणे, नद्या, नाले सारे दुथडी भरुन वाहती आला पाउस पाऊस झाडे झाली ओली चिंब हिरवा शालू पांघरुन पाहतात प्रतिबिंब आला पाउस पाऊस डोंगर हिरवे नटले सजणाला भेटायाला मन प्रियेचे आतुरले आला पाउस पाऊस रस्ते पाण्याचेच झाले धावपळीचे जीवन दोन क्षण थांबलेले आला पाऊस पाऊस मुले काढतात खोड्या कुणी डुंबती पाण्यात कुणी सोडतात होड्या आला पाउस पाऊस ओले चिंब झाले पक्षी तारेवरती विजेच्या दिसे सुंदर ही नक्षी आला पाउस पाऊस माझ्या आवडीचा स
काव्यरस

Thyroid cancer.... मार्गदर्शन हवयं...

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 14/07/2009 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
Thyroid cancer आणि radioactive iodine treatment वर कोणी guidance करु शकेल का? जर कोणाशी प्रत्यक्श बोलता आले तर जास्त फयदा होइल.... actually operation आणि radioactive iodine treatment करुन एक वर्ष झालय.... आता परत radioactive iodine treatment द्यावि लागेल अस doctor च मत आहे.... किती वेळा radioactive iodine treatment द्यावी लागते?.... किंव्वा काहि पर्यायी उपाय?....