माझा मुलगा एका प्रोजेक्ट साठी रिसर्च करतोय त्या निमित्ताने त्याला Junior Achievement या संस्थेबद्दल माहीती मिळाली. ही संस्था मुलांना उद्योजकता,संपत्ती निर्माण, आर्थीक व्यवहार या बद्दल शिक्षण देते. संस्थेचे जाळे जगभर पसरलेले आहे. प्राथमिक शाळेपासून हायस्कूल पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे उपक्रम आहेत. संस्थेचे संकेतस्थळ https://www.ja.org/default.asp
वाचने
2313
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान,
छान, उपयोगी माहीती.
छान,
छान, उपयोगी माहीती.
उपयुक्त
फारच उपयुक्त माहिती.
ह्या माहितीचा उपयोग किराणा मालाचे दुकान टाकण्यासाठी कितपत होऊ शकेल? ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
+१
उपयुक्त माहीती
-----------------------------------
असेच आठवले म्हणून - Bilaal Rajan a philanthrokid