तुरीची डाळ १ वाटी
हळद, तिखट, मीठ चवी नुसार, (ओल खोबरं एक तुकडा, २ चमचे दाणे, २ कांदे, ४ लसुण पाकळया, १ इंच आले), हे साहित्य मिक्सर मधुन बरिक करून घ्यावे. कोथिंबिर, मिरच्या ४,हिंग, २ बारिक चिरलेला टोमटो फोडणीला तेल
जाड दळलेली गव्हाचे पीठ, मोहनासाठी,तेल, साय्,मीठ, चिमुट्भर हळद, आणि सगळे भिजवायला पाणी.
तुरीची डाळ कुकर मधे चांगली शुजवून घ्यावी. रगडून घ्यावी. आता कढईत तेल घालून त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या, हिंग टाकून त्यावर मिक्सर मधून काढलेला मसाला घालावा.तो शिजत आला की बारिक चिरलेले टॉमटॉ टाकावे.