मध्यप्रदेशातील राज ठाकरे
मराठीचा आणि स्थानिकत्वाचा मुद्दा उचलून मराठी तरुणांना रोजगार मिळावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राज यांच्या आंदोलनाला आणि त्यातील हिंसक कृतीला हिंदी माध्यमांनी मोठ्या प्रमाणावर विरोध करून राज ठाकरेंना गुंड ठरवले. मात्र बिहारी आणि उत्तर प्रदेशातील लोकांना मध्यप्रदेशातही एक राज ठाकरे विरोध करतो आहे.
मिसळपाव