Skip to main content

टेराकोटा पॉटरी प्रदर्शन

लेखक अजुन कच्चाच आहे यांनी मंगळवार, 10/11/2009 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
टेराकोटा पॉटरी प्रदर्शन आमंत्रण पुण्यात येऊ शकणाऱ्या मिपाकरांसाठी खास रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील “आकार पॉट आर्ट”तर्फे भाजलेल्या मातीच्या (टेराकोटा) कलाकृतींचे प्रदर्शन दि. १२ नोव्हें. ते १५ नोव्हें. २००९ च्या दरम्यान पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात आयोजीत करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उद्ग्घाटन डॉ. अभिजीत वैद्य, एम.डी.

(जमलं एकदाचं..)

लेखक सुनील यांनी मंगळवार, 10/11/2009 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा १) मालकाने "पंजा"त पकडलेले दोन बोके २) तशा दोन्ही बोक्यांच्या "मलई" वेगवेगळ्या, त्यामुळे त्यांच्यात तशी स्पर्धा नाही. ३) तरीही, एकमेकांची खोड काढायची त्यांची "खुमखुमी" काही जात नाही. ४) कारण पिटातल्या प्रेक्षकांनी पिटलेल्या टाळ्या त्यांना "स्फुरण" देतात!

बाळासाहेबांची बुध्‍दी भ्रष्‍टः अबू आझमी

लेखक मड्डम यांनी मंगळवार, 10/11/2009 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
आता हा अबू पहा कुठवर घसरलाय चक्क बाळासाहेबांची बुध्‍दी भ्रष्‍ट झाल्‍याचे तो म्हणतोय... आता शिवसेना काय करणार? असो शिवसेना काय ते करेल त्‍या पूर्वी मनसेनेच अबूची टरकवली आहे. तेही पहा...

राज ठाकरे यांचे पत्र जसेच्या तसे..

लेखक दगड यांनी मंगळवार, 10/11/2009 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील २८८ आमदारांना मराठी अस्मितेसाठी मराठीतूनच शपथ घ्यावी असे आवाहन करणारे एक पत्र पाठवले होते . राज याचे आमदारांना पाठवलेले पत्र जसेच्या तसे . खालील लिंकवर क्लिक करा. पान क्र. १ http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=5214332 पान क्र. २ http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=5214326 पान क्र.

अबू आझमीची लावणी..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 10/11/2009 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
(शांता शेळके, आशा भोसले आणि लता मंगेशकर यांची क्षमा मागून) (कालच्या विधानसभेतील प्रसंगानंतर अबू आझमी असंच काही म्हणत असावेत) मनसेच्या कदमांनी, आणि शिशिर शिंद्यांनी, कानाखाली आवाज ऐसा काढीला... हात नका लावू माझ्या दाढीला... पर्वा केली नाही मी विनंतीची, मतं मोठी माझ्यासाठी हिंदीची.. हिंदीची बाई हिंदीची धावला वसंता पुढे, वांजळेही जोडीला... हात नका लावू माझ्या दाढीला... निलंबन झालं मोठ्या थाटात जी थाटात. चार डबे चार वर्ष यार्डात जी यार्डात. नऊ डबे अजुन बाकी "इंजिनाच्या" गाडीला... हात नका लावू माझ्या दाढीला... मने जिकली मराठी माणसाची, मती गुंग झाली सेना भाजपाची...
काव्यरस

७ लेयर्स बार (बर्फी)

लेखक सानिका पटवर्धन यांनी मंगळवार, 10/11/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
गेली २ वर्षे मी मिपा ची चाहती आहे. पण लेखन वगैरे आपला प्रांत नसल्यामुळे कधी तसा विचार केला नाही. अहो, शाळेत कधी निबंध धड लिहिता आला नाही. पण आज मी जी पाककृती इथे देत आहे ती जेव्हा मी चाखली आणि स्वतः करून पाहिली, तेव्हाच ठरवले की मिपावर ही पाककृती शेअर करायची. ही पाककृती माझ्या मित्राच्या आत्याची आहे.

सामन्‍यातील बकवास अग्रलेख

लेखक मड्डम यांनी मंगळवार, 10/11/2009 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्‍या सामन्‍यातील बकवास अग्रलेख पाहिला का? शिवसेना स्‍वतःच्‍या कर्तृत्‍वाचा इतिहास किती दिवस लोकांच्‍या कानीकपाळी ओरडून सांगणार आहे. आताचे काय ते बोला... कालच्‍या घटनेच्‍या वेळी कुठे गेले तुमचे मराठी प्रेम?

फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या?

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 10/11/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्म डिव्हीजन च्या फिल्म्स कोठे गेल्या? साधारणता: १९८० च्या दशकात ज्यावेळी दुरदर्शनवर वाहिन्यांचा सुळसूळाट चालू झालेला नव्हता त्या काळी दिल्ली दुरदर्शनवर वरचेवर भारतीय फिल्म डिव्हीजन ने तयार केलेल्या काही कार्टून फिल्म दाखवल्या जायच्या. सदर फिल्म्स ह्या देशभक्तिपुर्ण, अर्थपुर्ण, संगीतमय व काहीतरी उद्दात हेतू असणार्‍या होत्या.

असंबध्ध

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 10/11/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
असंबध्ध मुंबईच्या लोकल्स लोखंडी असतात.. म्हणुन प्रवासी का एक्मेकाच्या बोकांडी बसतात? नाहि आज सण तरी भोजनात पुरण वरण.. नाहि वाळवंट तरी का बांधता उरण ला धरण समुद्रात मासे खुप छान पोहत होते म्हणुन का रस्तावर कोणी पुस्तके विकत होते? सत्य नारायणाच्या पुजेला घातला घाट जेवायचा? आम्हि पण ठरविला आहे बेत डोहाळ जेवणाचा तुमच्या नातवाच तोंड एकदा आम्हाला पाहु द्या.. अन दुस~या लग्नाचा बार आम्हाला ऊडवु द्या १३ वा झाला तरी अजुन सुतक उतरत नाहि... कितिहि साखर घाला बासुंदी गोड होत नाहि उघडले चपटीचे बुच प्यायला कसा ढस्साढस्सा चमचा भर ईनो पाण्यात कसा फुलला फस्सा फस्सा एक पोरगी नाहि पटत ,म्हणे लग्न करा.. विम