Skip to main content

राज ठाकरे यांचे पत्र जसेच्या तसे..

लेखक दगड यांनी मंगळवार, 10/11/2009 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील २८८ आमदारांना मराठी अस्मितेसाठी मराठीतूनच शपथ घ्यावी असे आवाहन करणारे एक पत्र पाठवले होते . राज याचे आमदारांना पाठवलेले पत्र जसेच्या तसे . खालील लिंकवर क्लिक करा. पान क्र. १ http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=5214332 पान क्र. २ http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=5214326 पान क्र. ३ http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=5214319 साभार.. महाराष्ट्र टाईम्स..

वाचने 2542
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

अगदी योग्य मुद्दे मांडलेले आहेत. आशा आहे की असाच मराठी प्रेमाचा जोर राहील. सत्तेच्या सारिपाटात तो हरवू नये.