खांब-१
"उद्या संध्याकाळी येशील का जरा"?
साखरपुडा का?
"जरा घोळ झालाय. माझ्या कक्षेबाहेरचे आहे. तुच श्रुती कडे बोल. मी 'जांबुवंत जमान्यातला'.
दे फोन तीला.
"काका, बाबांच्या आकांड्तांडवाकडे तुम्ही लक्ष देउ नका. माझी काहीही चुक नाहीये. तुम्ही उद्या या. सविस्तर बोलु. फोनवर नको"
दिपक म्हणजे अगदी पाणी सुद्धा फुंकुन पिणार्या पैकी. आणि श्रुती सुपर फास्ट एक्स्प्रेस. दोघांचाही नाइलाज. असे वाद कायमचे होत असत.
घरी पोचल्यावर श्रुती सोडुन सर्वांचे चेहेरे सुतकी.
गेल्याच आठवड्यात श्रुतीचे लग्न ठरले होते. फक्त साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरायची होती. श्रुतीची जनरल प्रॅक्टिस नुकतीच सुरु झाली होती.
मिसळपाव
आनंद एक असामान्य खेळाडू तर आहेच पण अतिशय नम्र, विनयशील आणि साधा माणूस आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आई-वडील आणि पत्नी अरुणा ह्यांना देतो.
२०१० साली होणार्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रशियन खेळाडू वेसेलिन टोपालोव हा त्याचा आव्हानवीर आहे. विजेतेपदाचा मुकुट टिकवण्याची तयारी आनंद करतोय.
त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे खास अभिनंदन आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा!!