काकांच्या वयाच्या असलेल्या माझ्या एका मित्राचा मुलगा काही महिन्यांपासून बंगळुरूमध्ये नोकरीनिमित्त आहे. कोरमंगल, इंदिरानगर या भागात राहतो. तो १००% शाकाहारी आहे. महाराष्ट्रीय पद्धतीचं जेवण कुठे चांगलं मिळेल हे त्याला माहित नसल्यामुळे सध्या जेवणाचे प्रॉब्लेम्स येत आहेत. बंगळुरूला राहणार्या मिपाकरांपैकी कोणाला कोरमंगल, इंदिरानगर किंवा आसपासच्या भागात मराठी पद्धतीचं जेवण कुठे मिळेल याबद्दल माहिती असल्यास सांगाल.
शक्यतो खानावळ किंवा डबेवाले असल्यास (महिन्याचे पैसे भरून जेवण मिळेल अशी सोय असावी) इथे कळवा.
धन्यवाद.
-प्रशांत
वाचने
10327
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
कदाचित एक
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
ऍडी
वेगवेगळ्या भाकर्या, त्यावर लोणी, भरीत वगैरे वगैरे
वेगवेगळ्या भाकर्या, त्यावर लोणी, भरीत वगैरे वगैरे
कामत हॉटेल
बेंगलोर मध्ये कामत...
In reply to कामत हॉटेल by कानडाऊ योगेशु
प्र.का.टा.आ.
राजवर्धन ........ बिग बजार जवळ....
मागे एकदा
In reply to राजवर्धन ........ बिग बजार जवळ.... by नाम्या झंगाट
अरे अहाहा
रजनीअण्णा
In reply to अरे अहाहा by नि३
धागा
यम्म हेच्च
In reply to धागा by आशिष सुर्वे
जयनगर-पोली
हि
धन्यवाद.
महाराष्ट्
>>एक अनाहुत
In reply to महाराष्ट् by Nile
जस्ट्डायल ६९९९९९९९ जस्ट ट्राय करुन पहा बर