जातो म्हणतोस.....
जातो म्हणतोस..हरकत नाही
एक पेग पेऊन जा
चपला घालतोस..हरकत नाही
एक जोडा खाऊन जा
नियम मोडतोस..हरकत नाही
एक फटका खाऊन जा
रडतो आहेस..हरकत नाही
एक रुमाल घेऊन जा
पुन्हा येतोस..हरकत नाही
एक डायपर घेऊन ये
पुन्हा लिहितोस??..हरकत नाही
कोणी मारल्यावर रडु नकोस
मिसळचाट पाहिजे..हरकत नाही
खायला घातल्यावर ओकु नकोस
काय्..लाल झाली..हरकत नाही
पुन्हा मी काय करतोस विचारु नकोस
एक चोरलेली कविता.
काव्यरस
मिसळपाव