जातो म्हणतोस.....
लेखनविषय:
काव्यरस
जातो म्हणतोस..हरकत नाही
एक पेग पेऊन जा
चपला घालतोस..हरकत नाही
एक जोडा खाऊन जा
नियम मोडतोस..हरकत नाही
एक फटका खाऊन जा
रडतो आहेस..हरकत नाही
एक रुमाल घेऊन जा
पुन्हा येतोस..हरकत नाही
एक डायपर घेऊन ये
पुन्हा लिहितोस??..हरकत नाही
कोणी मारल्यावर रडु नकोस
मिसळचाट पाहिजे..हरकत नाही
खायला घातल्यावर ओकु नकोस
काय्..लाल झाली..हरकत नाही
पुन्हा मी काय करतोस विचारु नकोस
एक चोरलेली कविता.
वाचने
1813
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
मजा आली,सर्वच लेखांचे असे रुपांतर करुन टाका
अरे हे काय? जातो नाही येतो म्हणाव! म्हजी परत येक पेग प्यायला भेटन
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
In reply to अ रे हे काय by प्रकाश घाटपांडे
येण्याबद्दल एक (डायपरवाले) कडवे आहेच! मग पेग पिण्याबद्दल कीं डायपर आणण्याबद्कींअसा घोटाळा नसता कां झाला? एक
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in ई-मेल पत्त्यावर)
मस्त! :)
मस्तच एकदम!!
शेवटचे वाक्य "एक चोरलेली कविता" हे एकदम ओरिजिनल.
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
झकास! डायपरचे कडवे बेस्ट!!
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in ई-मेल पत्त्यावर)
मजा