स्वयंसुधारणा
आपण जसे आहोत त्यापेक्षा आपल्यात सुधारणा व्हावी असे अनेक जणांना वाटते. अपवाद फक्त, ' मी आहे हा/ही असा/अशी आहे तुला जे समजायचे ते समज' असे म्हणणार्यांचा! तर सुरवात कुठून करावी ? उत्तम मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण.
आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग, वाद, भांडणे, रुसवेफुगवे झालेले असतात. ते एकेक आठवून बघावे. रागाच्या भरात आपण कसे वागलो/बोललो ते आठवावे. तो प्रसंग एकदा डोळ्यासमोर आणला की आपले वागणे तपासून बघावे. निपक्षपातीपणाने स्वता:स प्रश्न विचारावेत.
१. चूक नक्की कोणाची होती ?
२. समोरच्याची असल्यास ती आपण सभ्यपणाने निदर्शनास आणून दिली की त्याच्या वर्मावर बोट ठेवले ?
३.
मिसळपाव
