परवलीचा शब्द
अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या कथेत, अलिबाबाला त्या चाळीस चोरांच्या गुहेचा पत्ता आणि परवलीचा शब्द कळला आणि त्याने आत जाऊन त्यातील फक्त हवे तेवढे सोने, दागिने स्वतःकरीता आणले. त्याचा भाई कासिम ह्याने गळ लावून अलिबाबाकडून त्या गुहेचा पत्ता आणि परवलीचा शब्द मिळविला. गुहेत गेल्यावर आतील खजिना पाहून तो वेडाच झाला. त्यात तो परवलीचा शब्द विसरला आणि मग त्या चोरांच्या हाती लागून स्वतःचा जीव गमावून बसला. सर्वांना माहित असलेल्या कथेचा भाग संपला.
अलिबाबाची कथा आजच्या जीवनात धरली तर, आपण ह्यातील एकच असे कोणी नाही तर त्यांच्या एकत्रित केलेल्या प्रकारात येतो.
मिसळपाव
