डोणे दार - आहुपे घाट
गेल्या वीकेन्ड्ला तिरंगी घाटात गेलो होतो. त्यावेळी यतिन नामजोशी याने काढलेले काही अप्रतिम फोटो टाकत आहे.
बाकी तिरंगी घाटाबद्दल बोलण्यासारखे कमी आणि अनुभवण्यासारखेच अधिक आहे. नजर ठरत नाही असे उंच उंच कातळकडे, प्रचंड दमछाक करणारी खडी चढण आणि मढ्ची रामवाडी (कोकण) ते डोणे गाव (घाटमाथा) अशी चार्-साडेचार तासांची शरीराचा, मनाचा कस पाहणारी चाल. गेल्या महिन्यात वल्लींकडून या रुट्ची माहिती घेतली होती. त्यांचे आभार.
Disclaimer -
हे फोटो अतिशय सुंदर आहेत, अप्रतिम आहेत, लाजवाब आहेत. सगळेच्या सगळे फोटो यतिन नामजोशी याने काढलेले आहेत. मी काढलेले नाहीत.
मिसळपाव

श्री.