मराठा लाईट इनफंट्री - भाग - ४
3
लागणारे साहित्य:
४-५ वाकट्या
हिंग, हळद,
१ चमचा मसाला
चविपुरते मिठ
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
तळण्यासाठी तेल.
क्रमवार पाककृती:
प्रथम वाकटीचा बाजुचा छोटा पिसारा ओढून काढायचा. मग त्याचे डोके व शेपुट काढुन तुकडे करायचे व स्वच्छ धुवायचे.
तेल वगळून वरील सर्व जिन्नस एकत्र करायचे व तव्यावर मिडीयम गॅस वर वाकट्या शॅलो फ्राय करायच्या. जास्त वेळ शिजउ नये त्यामुळे कडक होतात.
मग तेलावर वरील सगळ टाकुन बटाट्याच्या फोडी टाकाव्यात.