आपल्याच माणसाची
बरी नाही टाळाटाळ
कोणी मागतो पाऊस
त्याला देवू नये जाळ
सोड मनातली आढी
नको झुराया लावूस
माझे डोळे चातकाचे
तुझा चेहरा पाऊस...
- वैभव देशमुख
| लेखनविषय: |
|---|
वाचने
967
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान कविता !!!!!!!!! कोणासाठी
छान