झेंडा फडकणे...!
ही एक मोठी मजेशीर गोष्ट आहे. तितकीच करूणही...
आम्ही कॉलेजला असतांना अनेक मित्रमैत्रिणी लाभल्या. असेच एकदा एका मैत्रिणीसोबत मी इव्हिनींग वॉक करीत होतो. तेव्हा ती रस्त्यातच पोट धरून गपकन् बसली. कळवळू लागली. तिला खूप वेदना होत असाव्यात. मी भांबावलो.
'काय झालं? अपेंडीक्स दुखतंय का? तुला स्टोनचा त्रास आहे का? मग होतंय तरी काय तुला?' मी प्रश्नांच्या फैरी झाडत माझं वैद्यकीय ज्ञान पाजळत होतो. त्यावर ती कसनुसं तोंड करीत म्हणाली, 'अगोदर मला रुमवर जाऊन टॅबलेट घ्यावी लागेल. प्लिज पटकन् एखादी रिक्षा कर.' मी धावाधाव करून एक रिक्षा आणली व तिला रुमवर सोडलं.
मिसळपाव
राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन!
आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ......
WE MISS YOU!