नमस्कार्,नमस्कार..........
आता बारा वाजलेत्('प्रकाशित करा' दाबल तेव्हा १२:४०),उद्या ४.३०ला उठुन,,,,,,,,,पहीला ठाणे व नंतर पुणे.........बापुंचे पैसे न वापरता जन्मात पहील्यांदा प्रवास करणार!
पुणे व तिथल्या लोकांबाबत आपल्याला खुप आदर आहे हो,हे तुम्हाला सांगायची तर गरजच नाही. ;-) :wink
मला काय विचारायच आहे की,पुण्यात कोकाकोला कंपनी जिथे आहे(Pirangutला ना?),तिथे काही बघण्यासारख आहे का?
म्हणजे एखादं पुस्तकाच दुकान असेल तरी चालेल्,पण मला तशी शक्यता वाटत नाही.
प्रश्न समजला असेल.
काही महत्वाचे खुलासेज :
मी प्रत्येक वेळी 'स्त्री' ह्या विषयावर केलेल्या लिखाणामुळे माझ्याबद्दल कोणी आपले मत दुषीत करु नये.मुलगी वगैरे बाबतीत आम्ही एकदम दळबद्री!इकडे काहीतरी आठवायला कारण मिळते म्हणुन लिहतो.पण sms,scrapबद्दल जे लिहलं ते आमचे real-life लफडे आहेत्,ते सुरु होण्यापुर्वीच संपतात.मन साफ आहे म्हणुन बिनधास्त लिहतो,कोणाला शंका घ्यायची असल्यास खुशाल घ्या.आमच्या दुकानातल्या गि-हाईकांचा आमच्यावर मनापासुन विश्वास आहे ते आमचे दुकान कधी बंद होउ देणार नाहीत.
बाकी काहीजण माझ्याबाबतेत जे लिखाण करतात व त्यांच्याबाबतीत मी जे लिखाण करतो ती एक निव्वळ मस्करी असते.मी 'त्या' सदस्यांना व्यनी वगैरे करुन कधीच सेटींग वगैरे करत नाही.तेही मस्करीत घेत असतील/घ्यावे अशी अपेक्षा करतो.नाही घेतलत तरी घ्यावच लागेल,अशी आमची नम्र धमकीसुध्दा आपण निमुटपणे स्विकारावीत.
पण काही प्रतिसाद उगाच मर्यादा ओलांडतात्,माझी त्यांचाशी काहीही ओळख नसताना,व्यनी वगैरे करुन नको ते फालतु प्रश्न करतात.ओळख नसताना प्रतिसाद देणे चांगले,पण भाषा वापरताना काही मर्यादा ठेवव्यात अस वाटत.मी कोणत्याही पाटलाला बोलत नाहीये.;) ;-) :wink:
स्वःता कशाही भाषा वापरायच्या आणि मी तसेच उत्तर दील की डोक्यावर नानासारखा हात मारुन्,खोटं काहीतरी लिहुन ठणाणा करायचा हे मला नकोय.
हां तर मी हे सर्व ह्यासाठी लिहतोय की मी कधीही कुणाचेही मन दुखावत नाही,कुणाला दुखवुनच घ्यायचे असेल तर मला निमीत्त करु नये.
माझ्यासाठी आदर्श मिपाकर,
वहीदा : हे खुपच अनपेक्षित वाटेल्,अगदी तिलाही,पण हे खरं आहे.ह्याचे कारण म्हणजे इथल्या लेखांवर तिने दीलेले काही प्रतिसाद मला जाम पटले.व तिच्या प्रतिसाद देण्यामागच्या उद्देशाच कौतुक वाटलं.मी तिला तेव्हाही चांगला ओळखत नव्हतो व आताही थोडाफार ओळखतो कारण ती सारखी गैरहजर असते.
बहुगुणी : आता ह्यांचे नाव का लिहल ते त्यांनाच ठाउक.ह्यांनी माझ्यासारख्याला मार्गदर्शन करावं एवढी माझी लायकीही नाही,पण आज त्यांच्याच मार्गदर्शानामुळे अस्वस्थ,गोंधळलेला होतो तो नव्या वाटेवर आनंदात आहे.
हां तर,लेखाचा उद्देश भरकटला आहे.आता दोन प्रश्न आहेत,
१) पुण्यात सांगितलेल्या ठीकाणी काही बघण्यासारखे आहे का?
२) आपला आवडता मिपाकर कोण? काही ठळक कारण सांगता येईल का? तक्रार कींवा आक्षेपही सौम्य भाषेत नोंदवु शकता.(लेख मी लिहलाय ना,मग माझ्याबद्दल नो तक्रार! ;-)
नोंद : मी साफ उद्देश ठेउन सर्व लिहल आहे.लेखाची वाट लावायचीच असेल तर खुशाल सुरु करा.पण हो, प्रतिसाद दील्याशिवाय जाउ नका.आपासातले संबंध सुधारा,नवीन बनवा व सर्वांना एकमेंकाची ओळख करुन द्या.
जय हींद
वाचन संख्या
3329
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
शानबा तू जे गंभीर लिहाण करतोस
ओ दुकानमालक, एक असाच लेख आणखी
वा!!! अजून एक लेख म्हणजे
ताई, अहो धेडगुजरी भाषा
In reply to वा!!! अजून एक लेख म्हणजे by शिल्पा ब
गाढवांची कमी नाही असे पुलंच
In reply to वा!!! अजून एक लेख म्हणजे by शिल्पा ब
आता लोकांना आजकाल नाही लवकर
In reply to गाढवांची कमी नाही असे पुलंच by शानबा५१२
वेळात वेळ काढुन हा प्रतिसाद
In reply to आता लोकांना आजकाल नाही लवकर by शिल्पा ब
बिनतोड जवाब शानबा. शह आणि
In reply to वेळात वेळ काढुन हा प्रतिसाद by शानबा५१२
शह आणि मात. नाही रे ,मी
In reply to बिनतोड जवाब शानबा. शह आणि by अप्पा जोगळेकर
उगी उगी. बाण वर्मी लागला
दोनदा आल्यामुळे काढुन टाकला
In reply to उगी उगी. बाण वर्मी लागला by अप्पा जोगळेकर
काय हो जोगळेकर...नेमके कसले
In reply to उगी उगी. बाण वर्मी लागला by अप्पा जोगळेकर
ढिशक्यँव ढिशक्यँव. अहो तुम्ही
In reply to काय हो जोगळेकर...नेमके कसले by शिल्पा ब
निषेध! मुलगा - मुलगी एक समान,
In reply to ढिशक्यँव ढिशक्यँव. अहो तुम्ही by अप्पा जोगळेकर
ख व ची सोय नसल्यामुळे एकडे विचारतो आहे..
बापुंचे पैसे न वापरता जन्मात
मुळशी डॅम.....