आतून किर्तन-वरून तमाशा
मिसळपावच्या वाचकांनो सप्रेम नमस्कार!!! मिसळपावची मनसबदारी मिळाल्याचा विरोप येऊन पडला होता पण दरबारात हजर झालो नव्हतो. आता झालो आणि एक पोस्ट टाकलीसुध्दा. आता ही माझी स्वत:ची ओळख करून देणारी पोस्ट - मिसळपाववर अशी पध्दत आहे की नाही ते माहित नाही पण अपने बारे में जरूर कुछ कहना चाहुंगा. तसा कानूनी पूछताछ करणारा रेडिमेड फॉर्म आहे व्यक्तिरेखा तयार करताना पण त्यात जास्त काही सांगता येत नाही. म्हणून इतर सगळ्या फॉर्म सारखा तोही निम्मा-अर्धा कोराच सोडून दिलाय. इथे का आलो?? येऊन काय करणार?? नसतो आलो तर काय फरक पडला असता? काय मिळणार इथे येऊन?
अफजल- कसाब पेक्षाही भयावह
संसदेवरील हल्ल्याचा सुत्रधार मोहमद अफजल गुरु याचा दयेचा अर्ज अद्याप राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.माहितीच्या अधिकाराचा वापर करून पत्रकार अमन शर्मा यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे.काही प्रमुख वृत्तपत्रातून या बाबत छापून आले आहे.समस्त भारतीयांची क्रुर चेष्टा अशा भाषेत या घटनेकडे पाहावे लागेल.
शेरलॉक होम्सचे जग
शेरलॉक होम्सचे जग भाग १
पूर्वप्रकाशित: मायबोली आणि माझा ब्लॉग
शेरलॉक होम्स हा विषय बर्याच दिवसांपासून मनात घोळतो आहे. विषय इंटरेस्टींग आहेच; त्याबद्दल असंख्य ठिकाणी छापून, लिहून आलेलं वाचूनसुद्धा शेरलॉकबद्दल मला लिहावं वाटत आहे - सखोल कायसं म्हणतात ते करायचा भुंगा डोक्यात गुईंगुईं करतोय. म्हणजे आंघोळ करताना नाही का एका कानात पाणी जातं आणि कितीही काही केलं तरी कानात सुईंफूईंबीईंईं असा आवाज चालुच राहातो तसं. हो..हो..शू:क्क्क्क..विषय गंभीर आहे..हे आवाज बिवाज बास आता.
पुतळे हटवा! इतिहास घडवा !!
पुण्याचे महापौर माननीय यानी जाहीर केल्याप्रमाणे लाल महालातून अखेर पुतळा हलणार तर!
माननीय एका जबाबदार पक्षाचे असल्यामुळे ते दिलेली वाणी खरी करणारच. शेवटी दिलेला शब्द पाळणे महत्वाचे. त्या पुतळ्याचे काय करणार? सन्मानाने विसर्जीत करावा अशी एक सुचना (जर कुणाच्या भावना दुखत नसतील तरच!)
---
आणखी काही सूचना. (हे सर्व केल्याने कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची खात्री असावी)
१. पुणे आणि इतर महत्वाच्या शहरातील पुतळ्यांची खानेसुमारी करावी आणि एक मोठा मास्टर प्लान बनवून असे भावना दुखवणारे सर्व पुतळे त्वरीत हलवावेत किंवा विसर्जन करावेत (ज.कु.भा.दु.
(जर्रा खाजवा की)
त्याचं काय आहे मंडळी, आम्हाला प्यायची लै म्हंजी लैच खाज! आता प्यायची खाज आली की, आम्ही कुठलासा दोस्त पकडतो आणि थेट एखादा बार गाठतो.
आता अशेच एकदा एका बारमध्ये बसलो असता आमच्या पाठीला लै खाज सुटली! मित्राला म्हटलं, "आता काय करावं?"
तो म्हणाला, "मी खाजवू?"
मी दचकून ओरडलो, "नक्को...."
नुकताच "दोस्ताना" रिलीज झाला होता!!!
बरं, तो बार काही साधासुधा नव्हता! तो होता लेडीज बार. सगळ्या वेट्रेस!!
मित्राला हळूच विचारलं, "त्यांच्यापैकी कुणाला सांगू?"
तो उचकला, "अरे, येडा हाये का?अरे, आपण त्यांच्या पाठीला साबण चोळायचा असतो.
विठ्ठल उभा राहीला
विठ्ठल उभा राहीला
(धृपदात थोडी आलापी घेतली आहे त्यामुळे धृपद जरा लाबंल्यासारखे वाटेल. प्रत्यक्षात
विठ्ठल उभा राहीला |
मी तो डोळा पाहीला || एवढेच धृपद आहे. )काव्यरस
ब्लॉगर्स साठी - अत्यंत महत्वाचे ...
नमस्कार
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत ब्लॉगींग हा प्रकार चांगला स्थिरावला आहे. रोज नव्या नव्या ब्लॉगची भर मराठीतही पडते आहे.
जर्रा खाजवा की
चला मंडळी डोक खाजवा जरा ;)
आणि '?' च्या जागी योग्य आकडा लावा बर :)
एकदम सोप्प हाय.
आकडा लावा :
;)| २ | ३ | ४ | १५ | १२ |
| ३ | ४ | ५ | २८ | २० |
| ४ | ५ | ६ | ४५ | ३० |
| ५ | ६ | ७ | ६६ | ४२ |
| ६ | ७ | ८ | ? | ५६ |
मिसळपाव