Skip to main content

सुखानंद आनंद कैवल्यदानी

लेखक विकास यांनी रविवार, 03/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
It is said that the greatest risk in life, is not daring to take risk when occasion for the same arises. - न्या. खान यांच्या निकालपत्रातील प्रस्तावनेतील वाक्य.

जन्नत-ए-कलेजा

लेखक सद्दाम हुसैन यांनी रविवार, 03/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
उई उई उई उई! आज अम आप्को एक नया वाला कुछ बताईंगा उई ! वैसे तु तुम्ही लोक ने बघा हूइंगा की सगळ्यात छोटा वाला पाककृती ओ म्यागी का वच्चा बी २ मिनीट लेता है उई ... लेकिन अमारा पाककृती तो १ मिनीट बी नै लेता ऊई ... और ना उसमे कुछ डोक्याला शॉट है आणि १० प्रकार के साहित्य की जरुरत है उई .. चलो अब्बी टाइमपास बहुत हो गया उई , अब्बी तक तो ये जन्नत-ए-कलेजा बन भी गया होता उई .. क्या क्या लगिंगा ? कुछ नही उई थोडा ( बोले तो जितना तुम चाहि उतना उई ) बकरे का कलेजा ( वैसे तो मुर्गेका भी ले सकता है उई ) पर बकरेका कलेजा बहोत स्वादिश्ट होता है उई .. और टाइमपास के लिये नमक .. बस्स ..

कोल्हापुरी मटण

लेखक आंबोळी यांनी रविवार, 03/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो... लै दिवसानी मटण करायचा बेत ठरला आणि पाकृसाठी मिपाचाच दरवाजा ठोठवावा लागला... पाक्रुही झकास मिळाली.... स्वाती राजेश यांची संडे स्पेशल (कोल्हापुरी पांढरा व तांबडा रस्सा) सोबत थंडगार बीअर..... अहाहा.... पाकृ आणि सजावट : सौ. अंबोळी. फोटो घेणार / लेख टाकणार आणि ग्लास संपवणार : श्री. अंबोळी

युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 02/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम
हिरो: तुझ्या डोईचे केस हाय लांब लांब लांब तुझ्या डोईचे केस हाय लांब तू कोनाची प्वार हाय सांग सांग सांग तू कोनाची प्वार हाय सांग ||१|| हिरोईन: तू वांड पोरगा या गावचा, जा रे तू लांब लांब लांब वांड पोरगा गावचा, जा रे तू लांब माझ्या बापाच्या नावाशी काय तुझं काम काम काम माझ्या बापाच्या नावाशी काय काम ||२|| हिरो: तरणी ताठी पोर चालली, ठुमकत तू रस्त्यानं पाहून जीव झाला खुळा, तुझ्या अशा चा
काव्यरस

पुण्य, की प्रायश्चित्त?...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 02/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
'आणखी काही वर्षांनी, आपली सगळ्यात मोठी गरज कोणती असेल?'... ... ट्रेनमधून उतरून आम्ही दोघही एकाच बस स्टॊपवर आलो, आणि रांगेत उभं राहाताना त्यानं मला विचारलं. आमची नुस्ती तोडओळख होती. पण आज तो मला भेटताच बोलू लागला... आजूबाजूची गर्दी, बसची वाट पाहात लांब होत जाणार्‍या रांगा, हे सगळं न्याहाळत मी त्याला हवं असलेलं उत्तर शोधायचा प्रयत्न करू लागलो. पण त्यानं माझा हा प्रयत्न ओळखला असावा. मानेनंच नकार देत त्यानं माझा प्रयत्नच थांबवला. 'वृद्धाश्रम'... माझ्याकडे रोखून पाहात, उगीचच आणखी न ताणता त्यानंच उत्तर देऊन टाकलं.

माझी ओरिगामी

लेखक पिंगू यांनी शनिवार, 02/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
मला कंटाळा आला का टाईमपास कसा करवा हा प्रश्न नेहमिच पडतो.. मग मी पण असच काही बाही ओरिगामीच्या वस्तु बनवायचा प्रयत्न करतो.. खाली तोच प्रयत्न केला आहे..