Skip to main content

आग-ए-नफरत (एका कोल्ह्याचे मनोगत आणि संभाव्य उपक्रम)

लेखक भाऊ पाटील यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
ढिस्क्लेमरः सर्वपित्रि आवसेनिमित्त एका कोल्ह्याने आमच्या स्वप्नात येउन त्याची व्यथा सांगितली, ती शब्दबद्ध करण्याचा हा एक प्रयत्न. तोबा तोबा ,ये मै क्या पढ रहा कुई ?? ? वो डब्लु डब्लु एफ ने क्या सेव्ह द टायगर चिंगारी लगाया पुरा हिन्दुस्तान चिनी लोगांके पिच्छु हँडवॉश कर के भागरां मिया .. ए टु झेड चिनी पे अब नफरत की आग उगळ रहे सब मियां लोगां ! क्या इतना एनर्जी है हम मे ? तो फिर आपण आपल्या देशातल्या शिकारीयोंके प्रति इतने आक्रमक क्यो नही है उई? खैर वो तो गैर ही थे ..

सुसाट..... नादखुळे विनोद..!!

लेखक Arun Powar यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सुसाट......... नादखुळे विनोदः १) गब्बर : " ये हात मुझे दे दे ठाकूर..." ठाकूर (वैतागून) : घे, माझे हाथ घे, विरू चे हात घे, जय चे हात घे, बसंतीचे पण हात घे...सगळे हात गोळा कर आणि दुर्गा माता बन... गब्बर : माफ कर यार, तू तो sentimental हो गया .... *********************************************************************** २) रशियन डोअरकीपरचे नाव काय असेल सांगा बरं? - "उभाका बसकी" जपानी हॉस्पिटलच्या बाहेर Silent Zone असतो, तिथल्या पाटीवर काय लिहीलेले असते? - "हाकानका मारू" चीनी शाळेचे नाव काय असेल? - "या शिका" सिंगापूरमध्ये एक उंच इमारत असते. त्या इमारतीच्या टेरेसवर एक सूचना फलक असतो.

आम्हीही पाणी वाहून आणतो !!!

लेखक लतिका धुमाळे यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीत आल्यावर माझ्या लक्क्षात एक गोष्ट आली , ईथे गाड्यानची डिकी मोठी असते. त्यात खूप सामान मावते. डिकी उघडली की त्यात बाटल्यान्चे क्रेट्स दिसायचे, सुरवातीला मला वाटले बियरच्या , फळाच्या रसाच्या नाहितर वाईनच्या बातल्या असतील. पण लक्क्षपूर्वक बघितल्यावर लक्क्षात आले की पाण्याच्या बाटल्या जास्त असतात. गाडी कोणतीही असूदे , मर्सडीज, बीएमड्ब्ल्यू , कोणतीही , प्रत्येकजण गाडीतून पाणी वाहून नेत असतो. निरनिराळी पेय मिळणारी मोठी मोठी दुकाने असतात, त्या समोर किमती गाडयात पाण्याच्या बाटल्यान्चे क्रेट्स ठेवताना मी कितीतरी लोक पाहिले आहेत.

कुल

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
" द बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर प्राइझ गोज टू मिस...... टाळ्यांच्या कड्कडात 'ग्रे' ने आपले बक्षिस स्विकारले. लेट अस नॉट फर्गेट द पेरेंट्स हु मेड धिस पॉसिबल.....

हिंदूंच्या अतार्किक वर्तनाची चिकित्सा

लेखक युयुत्सु यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तपदी वरील माझे लिखाण ज्यांना अतिरेकी वाटले त्यांनी हे जरूर वाचावे. http://nirmukta.com/2009/10/19/a-rational-approach-to-understanding-the…

लक्ष्मणः व्हेरी व्हेरी स्पेशल!

लेखक फारएन्ड यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
गेली दहा वर्षे अनेक वेळेस दिसलेले चित्र: ऑसीज नी लावलेली टाईट फिल्डींग, च्युईंग गम चघळत मैदानावरचे आणि बाहेरचे सगळे डावपेच कोळून प्यालेला कप्तान आणि दुसर्‍या टीम ला कोणत्याही परिस्थितीत हरवायचे या एकाच विचाराने खेळणारा "बॅगी ग्रीन" घातलेला आक्रमक संघ. बॅट्समन च्या सर्व त्रुटी हेरून त्याप्रमाणे बोलिंग चालू असते. एकापाठोपाठ एक बॅट्समन परततात. ऑस्ट्रेलियाला विजय समोर दिसू लागतो. "आता फक्त समोरचे दोन उडवले की मग शेपूट..." वगैरे विचार त्यांच्या डोक्यात चालू असताना त्या दोघांपैकी एकाला एकदम आपली कला सादर करायची हुक्की येते. आणि मग चौफेर फटकेबाजी चालू होते.

सिंहगड भटकंती

लेखक योगेश२४ यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.
"आधी पोटोबा मग ......" या धर्तीवर सिंहगडावरची खादाडी झाली, चला आता सिंहगड भटकंती करूया.