Skip to main content

सिंहगड भटकंती

योगेश२४ यांनी या दिवशी प्रकाशित केले.
"आधी पोटोबा मग ......" या धर्तीवर सिंहगडावरची खादाडी झाली, चला आता सिंहगड भटकंती करूया. :) थोडी फोटुग्राफी
लेखनविषय:
स्पंदना

खर सांगु त्या खादाडी न अस्स खवळवल होत की बस. पण या भागान पुर निवळवल बर. क्लासिक फोटोज अन फोटोग्राफी ही. धुक पण छान वाटतय्...धुंदी कळ्यांना... धुंदी फुलांना..चित्र रुप आले...मम भावनांना हर हर महादेव!
07/10/2010 - 12:47 Permalink
गणपा

छान रे योगेश. सिंहगड माझा सगळ्यात लाडका. (कदाचीत तानाजीच्या भिमपराक्रमामुळे असेल.) त्याच्या नव्याने दिलेल्या सचित्र-सफरी बद्दल धन्यवाद. :)
07/10/2010 - 13:16 Permalink
चित्रा

मस्त भटकंती. धुक्यात अर्धाअधिक बुडून गेलेला टॉवर मस्त. लोकांकडे बरा वेळ असतो पानांवरचे पाणी टिपायला! ते फोटो छानच आले आहेत. आम्ही कुठेही गेलो तरी इतकी पळापळ करतो, का विचारता सोय नाही. पानांवरचे काय, स्वतःचेही फोटो टिपत नाही, कधीकधी.
07/10/2010 - 17:51 Permalink
रेवती

फोटू मस्त पण मला इनो घ्यावा लागणार.;) लोकांकडे बरा वेळ असतो पानांवरचे पाणी टिपायला! हसू आले. चित्राताई आता एकदा आपण मिळून जाउयात मी तुला अजिबात पळू देणार नाही.
07/10/2010 - 19:21 Permalink