Skip to main content

तुम्ही तुमचा कोणता अवयव जास्त वापरता?

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 07/10/2010 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1190
प्रतिक्रिया 36

प्रतिक्रिया

In reply to by नितिन थत्ते

कान हा पर्याय दोनदा आहे.
दोन कान दोन वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येत असल्यामुळे असेल हो, चिच्चा!

In reply to by विनायक प्रभू

मास्तर तुम्ही इतर असंच लिहिणार हे माहित होतं. सगळी २२ नावं कुठे आहेत कौलात... बरोबर की नाही. इच्छुकांसाठी सूचना : २२ वगैरेचा खुलासा मास्तरांनाच विचारावा.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

नान्याला संस्कृत येते त्याचा माज आहे. म्हणुनच असे कौल टाकतो. २२ बद्दल त्यालाच विचारपुस करावी.

In reply to by अवलिया

नान्या भिकारचोट आहे. नान्या मिपाद्वेष्टा आहे. नान्या चापशीचा हेर आहे. नान्या हलकट आहे. साला काही असो पण नान्या आपला मित्र आहे :)

In reply to by विनायक प्रभू

मी खुलासा हा शब्द खुला सा असा वाचला. मग ऑप्शनविषयी प्रश्न पडला.

In reply to by राजेश घासकडवी

ज्या अवयवांचा वापर आवडो किंवा नावडो होतोच- ऑप्शन नाही. काहींना तसा ऑप्शन असतो.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तो ECHO आहे असे वाटले, ते नाही का हिंदी मालिके मध्ये इकडून , तिकडून, डावीकडून, उजवीकडून, वरून , खालून, CAMERA घेऊन तेच तेच dialog.

In reply to by नितिन थत्ते

'एक कानाने ऐकणे, आणि दुसर्या कानाने सोडून देणे' कदाचित ह्या दोन वेगळ्या क्रिया करता येतील अश्या अर्थाने दोनदा दिलेला असेल.

ए नान्या, तुझ्या कुठल्या अवयावर फटके मारू तेवढं आधी सांग.. :) तूर्तास हाताला मत द्यायचा विचार आहे.. अपना हाथ जगन्नाथ! ;) (निसर्गनियमांनी वेढलेला) चुम्माचाटीमास्तर तात्या! :)

आजकाल हा नान्या फार माजला आहे साला!

काहो अवलियाजी, फुटकळपणाविषयी एवढी जळजळीत, खरमरीत टीका झाल्याचं, तेही संपादक असलेल्या सदस्याकडून झाल्याचं तुमच्या लक्षात आलं नाही का? का तुम्हीही लिहिणार आहात एक अभ्यासपूर्ण लेख, या कौलातल्या विद्याचं विश्लेषण करून? ऑ? ऑ?

ह्र्द्य! ते सतत वापरावंच लागते....... ईलाजच नाही!

In reply to by कवितानागेश

हृदय वापरणे कि न वापरणे हे आपल्या इच्छ्शक्तीच्या अधिपत्याखाली येत नाही. कौलात 'वापरणे' म्हणजे 'आपल्या इच्छेने वापरणे' असे गृहीत असावे.

सध्यातरी हाताचाच ज्यास्त वापर्र होतोय.. बॅचलर आहे ना.. ता.क.: बॅचलर असल्याने सध्या मी स्वतःच जेवण बनवित आहे.. गैरसमज नसावा..

सुशिक्षित बेकार असल्याकारणाने, तसेच शिक्षण घेतलेल्या शाखेव्यतिरिक्त इतरत्र पोटापाण्याचा धंदा (अर्थी: नोकरी) करण्याचा मानस असल्याकारणाने अजूनही डोके वापरावे लागते.

हा कौल बघुन नाना लवकरच संपादक होणार असे माझे मत आहे.

नाना आवर्जून माझ्या धाग्याला प्रतिसाद देतात म्हणून मीही त्यांच्या कौलात भाग घेतला आहे नाहीतर घेतला नसता.;) 'नाक' ला मत दिले आहे. श्वास घेतल्याशिवाय जगणे अशक्य्.....निदान मला तरी! :) कानाचा पर्याय दोनदा दिलेला आहे. (शक्यतो सगळ्यांनाच दोन कान असतात असं मात्र म्हणू नका.)

उन्हाळा खूप आहे त्यामुळे सध्या बोटं वापरतेय.... (नाक- कान खरवडायला...उगाच काहीही विचार करू नका.)

मेंदु... माझ्याकडचं सर्व धन काढुन घेतलं तरी चालेलं पण जो पर्यंत माझी बुद्धीमत्ता माझ्यापाशी शिल्लक आहे तो पर्यंत मी सर्व काही जिंकु शकतो. असं स्व:त आर्य चाण्क्य म्हणुन गेलेत!