हा खरा दुर्गाअवतार
दोन विडिओ लिंक्स देतो आहे. स्व. ईंदिरा गांधी ह्यानी बीबीसी ला दिलेल्या दोन मुलाखती आहेत.
ह्या पहिल्या मुलाखतीमध्ये. जेव्हा त्यांना विचारला जात -"युद्ध शक्य आहे का?" त्यावर अप्रत्यक्ष पण ठणठणित तस सुचवला आहे.
आणि हा दुसरी मुलाखत - ह्यात पाकिस्तानची दुसर्या महायुद्धातील जर्मनीशी तुलना करून बीबीसीच्या मुलाखत घेनार्या मानसाला अक्षरशः गप्प बसवला आहे.
देब करो आणि असो दुर्गावतार पून्हा भारतात जन्म घेवो.
मिसळपाव